MBA सत्यदेव गौतम जेव्हा हरयाणातील पलवल जिल्ह्यातल्या भिडूकी गावाचे सरपंच बनले ते गावाचा कायापलट करायचा या निश्चयानेच. त्यासाठी त्यांनी गावात रेनवॉटर हार्वेस्टिंग मोहिमेला सुरुवात केली. त्यांचं कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील केलं आहे.