जाहिरात
मराठी बातम्या / देश / Live Updates :कर्फ्यूदरम्यान घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी दिलं अनोखं सरप्राइज

Live Updates :कर्फ्यूदरम्यान घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांनी दिलं अनोखं सरप्राइज

मुंबई, 22 मार्च : कोरोना व्हायरसचा जगभरात कहर सुरू आहे. भारतात 260 हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर महाराष्ट्रातही 63 लोक कोरोनानं बाधित आहे. जगभरात 11 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या महाकाय आजारावर मात करण्यासाठी भारतात आज जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होतं. कोरोनावर मात करण्यासाठी आज भारतात जनतेकडून कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. जाणून घ्या जनता कर्फ्यूसंदर्भातील देशभरातील लाईव्ह अपडेट्स.

  • -MIN READ
  • Last Updated :

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात