सावरकरांच्या विषयावरून काँग्रेस-शिवसेनेच्या मतभेदांचा फायदा घेत दोन्ही पक्षांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून होण्याची शक्यता आहे.