#mumbai local

Showing of 1 - 14 from 198 results
मुंबई लोकलमध्ये 'पोलडान्स' करत तरुणाची स्टंटबाजी, VIDEO व्हायरल

बातम्याAug 1, 2019

मुंबई लोकलमध्ये 'पोलडान्स' करत तरुणाची स्टंटबाजी, VIDEO व्हायरल

मुंबई, 01 जुलै : मुंबईत धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या एका युवकाला वडाळा रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. मोसिन मोहम्मद नावाचा हा युवक आज सकाळी चेंबूर ते वडाळा स्थानकादरम्यान लोकलने जात असताना दरवाज्यात उभा राहून स्टंटबाजी करत होता. त्यावेळी जीआरपी कर्मचाऱ्याने पाहिलं आणि वडाळा स्टेशन येताच त्याला ताब्यात घेतलं. तरुणावर वडाळा रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याच्यावर कारवाई केली आहे.