Elec-widget
  • SPECIAL REPORT: काँग्रेस खरंच गांधीमुक्त होणार?

    News18 Lokmat | Published On: May 29, 2019 02:22 PM IST | Updated On: May 29, 2019 02:49 PM IST

    मुंबई, 29 मे :गांधी आणि काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू... गांधी या चुंबकाभोवती फिरणाऱ्या काँग्रेसमध्ये सध्या राजकीय भूकंप आला आहे. त्याचं कारण म्हणजे राहुल गांधींनी दिलेला राजीनामा. राहुल गांधींनी पर्याय शोधायला काँग्रेसला एक महिन्याचा अवधी दिल्यानं सध्या एकच प्रश्न निर्माण झालाय खरंच गांधीमुक्त काँग्रेस शक्य आहे का?