मराठी बातम्या /बातम्या /देश /बोलेरो आणि ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू

बोलेरो आणि ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू

अमेठीमध्ये काल रात्री उशिरा भीषण अपघात झाला. (Amethi Accident) वरातीतून परतणाऱ्या बुलेरो आणि ट्रकची झाली. (Bolero Truck Accident) या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर आहेत.

अमेठी, 18 एप्रिल : अमेठीमध्ये काल रात्री उशिरा भीषण अपघात झाला. (Amethi Accident) वरातीतून परतणाऱ्या बुलेरो आणि ट्रकची झाली. (Bolero Truck Accident) या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर आहेत. जखमींना गौरीगंज जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर त्यांना लखनऊ येथील ट्रामा सेंटरमध्ये भरती करण्यात आले. बोलेरोमधील सर्व लोक रायबरेलीच्या नसीराबाद भागातील एका गावातून वरातीतून  परतत होते.

ट्रक आणि बुलेरोमध्ये समोरासमोर टक्कर -

रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबूगंज सागरा आश्रमाजवळ समोरून एक ट्रक येत होता. बुलोरोही वेगात होती. दोघांमध्ये समोरासमोर टक्कर झाली. यानंतर घटनास्थळी पोलीस अधीक्षक दिनेश सिंह आणि अन्य अधिकारी पोहोचले. रात्री जवळपास 12.15च्या सुमारास ट्रक आणि बुलेरोमध्ये समोरासमोर टक्कर झाली. यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर रात्री एक वाजताच्या सुमारास तीन मृतदेहांची ओळख पटली. तर चार जण गंभीर आहेत. 

हेही वाचा - नाशकात कारची एकमेकांना टक्कर, धडकेत 5 वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू; 7 जखमी

मृतांमध्ये अमेठीच्या गुडरे गावचा रहिवासी 40 वर्षीय कल्लू, कल्लूचा आठ वर्षाचा मुलगा सौरभ, शाहगढचे 30 वर्षाचे कृष्ण कुमार सिंह, नेवढिया, रवि तिवारी आणि त्रिवेणी प्रसाद यांचा समावेश आहे. तर मुकेश (13), अनुज (8) अनिल (26) आणि मुशीगंजच्या लवकुश या 22 वर्षाच्या युवकाचा समावेश आहे. चालकासह एकूण 10 जण बुलोरो गाडीत प्रवास होते.

First published:

Tags: Accident, Truck accident, UP