#truck accident

Showing of 1 - 14 from 28 results
बोटीत जाण्याआधी भरधाव ट्रक कोसळला थेट समुद्रात, VIDEO व्हायरल

बातम्याAug 28, 2019

बोटीत जाण्याआधी भरधाव ट्रक कोसळला थेट समुद्रात, VIDEO व्हायरल

भावनगर, 28 ऑगस्ट : सूरतमधील भावनगरमध्ये रोरो फेरी दरम्यान धक्क्यावर ट्रकवरील नियंत्रण सुटल्यामुळे थेट समुद्रात कोसळला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. ड्रायव्हर आणि क्लिनरला वाचवण्यात आलं असून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.