जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Share Market : नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर 'या' स्टॉकमध्ये पैसे गुंतवून मिळवू शकता मोठा फायदा

Share Market : नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर 'या' स्टॉकमध्ये पैसे गुंतवून मिळवू शकता मोठा फायदा

Share Market : नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर 'या' स्टॉकमध्ये पैसे गुंतवून मिळवू शकता मोठा फायदा

आशीष वर्मा आणि नीरज यांनी कोणत्या २० स्टॉकमध्ये गुंतवणूक आज करू शकता याबाबत माहिती दिली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई : गेल्या दोन आठवड्यात शेअर मार्केट बरंच कोसळलं होतं. फेडरर बँकेच्या निर्णयाचा मोठा परिणाम पाहायला मिळाला. आज तुम्ही गुंतवणूक करताना काळजी घेऊन गुंतवणूक करणं गरजेचं आहे. CNBCचा स्पेशल शो सीधा सौदामध्ये दोन टीमने कोणत्या शेअरमध्ये पैसे गुंतवू शकतो याचा अंदाज दिला आहे. याचा अभ्यास करून तुम्ही आज पैसे गुंतवू शकता आणि फायदा मिळवू शकता. आशीष वर्मा आणि नीरज यांनी कोणत्या २० स्टॉकमध्ये गुंतवणूक आज करू शकता याबाबत माहिती दिली आहे. या दोघांनी मार्केट सुरू होण्याआधी अंदाज व्यक्त केले आहेत. तुम्ही गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असंही आवाहन केलं आहे. फेड पॉलिसीनंतर मार्केट सगळ्यात जास्त कोसळल्याचं दिसत आहे. तिसऱ्या आठवड्यात मार्केट स्थिरावणार का? असा प्रश्नही समोर आहे. ग्रीन लाईन स्टॉक Akzo nobel Indigo paints Laxmi organic Berger paints Kansai nerolac paints Bpcl

RBI कडून डिजिटल पेमेंट आणखी सुलभ! आता परदेशातूनही होणार सहज पेमेंट, 3 नवे उपक्रम

News18लोकमत
News18लोकमत
जाहिरात

रेड लाईन स्टॉक HDFC बँक ICICI बँक Indusind बँक TATA मोटर DLF गोदरेज प्रॉपर्टिज एम अॅण्ड एम फायनान्स

केवळ 10 हजारात सुरू करा ‘हा’ व्यवसाय; महिन्याला कमवता येतील लाखो रूपये

SBI कार्ड Axis bank Bajaj Finance wipro Kpit tech Oberoi Realty Brigade Enterprises

(स्वत: गुंतवणूक करणं जोखमीचं  ठरू शकतं त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात