Marathi News » Tag » Share Market

Share Market

शेअर बाजार म्हणजे असं ठिकाण जिथे कंपन्यांच्या समभागांची म्हणजेच शेअर्सची (Share) खरेदी-विक्री केली जाते. शेअर म्हणजे त्या कंपनीतला एक हिस्सा, ज्याची एक प्रकारची मालकी शेअरधारकाला दिली जाते. जेव्हा एखादा उद्योजक कंपनी (Company) स्थापन करतो, तेव्हा त्याला त्यासाठी मोठ्या भांडवलाची गरज असते. बहुतांश कंपन्या व्याज देऊन कर्ज घेण्यापेक्षा शेअर बाजारातून भांडवल उभारण्यास प्राधान्य देतात. म्हणजे कंपन्या आपला काही हिस्सा प्राथमिक समभाग विक्रीद्वारे (IPO-आयपीओ) शेअर बाजारात सर्वसामान्य व्यक्तींना खरेदीसाठी उपलब्ध करतात. आयपीओनंतर त्या कंपनीची शेअर बाजारात नोंदणी होते. म्हणजे ती कंपनी शेअर बाजारात लिस

आणखी वाचा …

सर्व बातम्या