रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं (आरआयएल - RIL) तेल-ते-रसायनांच्या (Oil to Chemicals - ऑईल टू केमिकल्स-O2C Business) व्यवसायाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी एक स्वतंत्र उपकंपनी (Independent Subsidiary) निर्माण करण्यात येणार आहे.