मराठी बातम्या /बातम्या /मनी /'या' मल्टीबॅगर स्टॉकमुळे गुंतवणूकदार बनले करोडपती; 97 पैशांचा स्टॉक 194 रुपयांवर

'या' मल्टीबॅगर स्टॉकमुळे गुंतवणूकदार बनले करोडपती; 97 पैशांचा स्टॉक 194 रुपयांवर

Digjam या शेअरची किंमत बघितली तर गेल्या 1 महिन्यात हा शेअर 66.60 रुपयांवरून 194 रुपये प्रति शेअर झाला आहे. गेल्या एका महिन्यात या शेअरमध्ये जवळपास 90 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या 3 महिन्यांत हा स्टॉक 17.27 रुपयांवरून 194 रुपयांपर्यंत वाढला आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 25 डिसेंबर : तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Share market Investment) करुन पैसे कमवायचे असतील तर पेनी स्टॉकमधील (What is penny Stock) गुंतवणूकही फायदेशीर ठरु शकते. गेल्या 1-2 वर्षात असे अनेक मल्टीबॅगर स्टॉक्स आहेत ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा दिला आहे. डिग्जॅम (Digjam) हा असाच एक मल्टीबॅगर पेनी स्टॉक आहे. हा पेनी मल्टीबॅगर स्टॉक टेक्सटाईल इंडस्ट्रीजचा आहे आणि गेल्या 3 वर्षांत तो 0.97 रुपयांवरून 194 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत त्यात सुमारे 19900 टक्क्यांची वाढ झाली आहे.

एका महिन्यात शेअरची किंमत 66 रुपयांवरून 194 रुपयांपर्यंत वाढली

Digjam या शेअरची किंमत बघितली तर गेल्या 1 महिन्यात हा शेअर 66.60 रुपयांवरून 194 रुपये प्रति शेअर झाला आहे. गेल्या एका महिन्यात या शेअरमध्ये जवळपास 90 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या 3 महिन्यांत हा स्टॉक 17.27 रुपयांवरून 194 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत 1000 टक्के परतावा मिळाला आहे.

त्याचप्रमाणे, गेल्या 1 वर्षात हा स्टॉक 3.98 रुपयांवरून 194 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत, स्टॉकमध्ये सुमारे 4800 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर गेल्या 3 वर्षात हा शेअर 0.97 रुपयांवरून 194 रुपयांपर्यंत वाढला असून या कालावधीत तो 200 पटीने वाढला आहे.

टॅक्स वाचवण्यासाठी गृहकर्ज एक चांगला पर्याय! वर्षाला होऊ शकते दीड लाखांची बचत

1 लाख बनले 3 कोटी रुपये

जर एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये 1 महिन्यापूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज हे 1 लाख रुपये 1.90 लाख रुपये झाले असते. दुसरीकडे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 3 महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर हे 1 लाख रुपये आज 11 लाख रुपये झाले असते. त्याचप्रमाणे एखाद्या गुंतवणूकदाराने 1 वर्षापूर्वी गुंतवणूक केली असती तर आज त्याचे 1 लाख 49 लाख रुपये झाले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 3 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि ते आतापर्यंत होल्ड केले असते, तर त्याला आता 2 कोटी रुपये मिळाले असते.

कामाची बातमी! गेल्या 3 वर्षांपासून हे 10 शेअर्स देतातेय 50%हून अधिक रिटर्न

Digjam मल्टीबॅगर पेनी स्टॉक 2021 चा अल्फा स्टॉक आहे ज्याने प्रमुख निर्देशांकांना मागे टाकले आहे. NSE निफ्टीने 3 वर्षांच्या कालावधीत केवळ 57.60 टक्के आणि सेन्सेक्सने 59 टक्के परतावा दिला आहे, तर या समभागाने याच कालावधीत 19900 टक्के परतावा दिला आहे.

First published:
top videos

    Tags: Investment, Money, Share market