Moneycontrol Pro फायनान्शिअल फ्रीडम ऑफर, त्वरित मिळवा 15000 रुपयांचे विविध फायदे

Moneycontrol Pro फायनान्शिअल फ्रीडम ऑफर, त्वरित मिळवा 15000 रुपयांचे विविध फायदे

मनीकंट्रोल प्रो ऑगस्ट 2020 मध्ये फायनान्शिअल फ्रीडमचा महिना (Financial Freedom Month) साजरा करत आहे. यावेळी आम्ही आमच्या युजर्ससाठी कंटेंटआणि 15000 रुपयांच्या आकर्षक ऑफर घेऊन आलो आहोत.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 ऑगस्ट : मनीकंट्रोल प्रो (Moneycontrol Pro) ऑगस्ट 2020 मध्ये फायनान्शिअल फ्रीडमचा महिना (Financial Freedom Month) साजरा करत आहे. यावेळी आम्ही आमच्या युजर्ससाठी कंटेंटआणि 15000 रुपयांच्या आकर्षक ऑफर घेऊन आलो आहोत. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या दृष्टीने आम्ही आमच्या युजर्सना मदत करणार आहोत. विविध ऑफर उपलब्ध करून घेण्यासाठी इथे क्लिक करा-https://www.moneycontrol.com/promos/pro.php

ऑगस्टमध्ये साइन अप करणाऱ्या युजर्सना देखील या ऑफरचा फायदा मिळेल. तुम्ही दररोज केवळ एका रुपयामध्ये मनीकंट्रोल प्रो सब्सक्राइब करू शकता. म्हणजे एका वर्षासाठी केवळ 365 रुपयांची आवश्यकता आहे. अँड्रॉइड अ‍ॅप किंवा मनीकंट्रोलच्या वेबसाइटवर तुम्हाला या ऑफरचा फायदा घेण्यासाठी FREEDOM365 हा कूपन कोड वापरा.

जे प्रो स्टोरी प्लॅटफॉर्मवर नवीन आहेत, त्यांना सांगू इच्छितो की मनीकंट्रोल प्रो नेटवर्क 18 अँड मीडिया इनव्हेस्टमेंट लिमिटेडचा सब्सक्रिप्शन बेस्ड फायनान्शिअर प्लॅटफॉर्म आहे. आतापर्यंत या प्लॅटफॉर्मचे 2,50,000 सक्रीय सब्सक्रायबर आहेत. 21 एप्रिल 2019 ला लाँच झाल्यानंतर आतापर्यंतचे हे सर्वात वेगाने वृद्धी होणारे सब्सक्रिप्शन प्रोडक्ट आहे.

(हे वाचा-आज देशात विकले जातेय सर्वात महाग सोने, चांदीचे भाव 75 हजारांपेक्षा जास्त)

'प्रो'ची ही खास सेवा वाचकांसाठी खात्रीशीर, चांगल्या संशोधनावर आधारित, तज्ज्ञांकडून मिळालेली आर्थिक माहिती आणि विश्लेषण उपलब्ध करून देते. आपल्या सब्सक्राइबर्सना योग्य माहिती मिळवून देण्यात मदत करणे हे 'प्रो'चे मुख्य उद्दिष्टय आहे, जेणेकरून ते वेगवान आणि स्मार्ट इनव्हेस्टर बनतील. हेच लक्षात ठेवून आम्ही फायनान्शिअल फ्रीडम पॅकेज बनवले आहे. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे-

1. पेटीएम फर्स्ट कॉर्पोरेट पॅक: 3 महिन्यांपर्यंत पूर्ण फ्री अ‍ॅक्सेस

2. टाटा क्लिक: 10% चे इंस्टंट डिस्काउंट

3. इंटरमाइल्स: या ऑफरसाठी 365 माइल्स प्रति युजर

4. गेमचेंजर्स बाय अंबरीश बलिगा: 45 दिवसांपर्यंत अंबरीश बलीगांच्या सूचना आणि इनसाइट फ्री

(हे वाचा-अर्थव्यवस्था सुधारण्यास सुरुवात, EMI संदर्भात RBIची मोठी घोषणा)

5. इंडियाचार्ट्स: 3 महिन्यांसाठी इंडियाचार्ट्स इनसाइडरचा फ्री अ‍ॅक्सेस

6. प्रशांत शाह: 45 दिवसांसाठी प्रशांत शाह यांच्या गेमचेंजरचा फ्री अ‍ॅक्सेस

7. शुभम अग्रवाल: शुभम अग्रवाल यांचे एक्सक्लूझिव्ह वेबिनार

ऑफर उपलब्ध करून घेण्यासाठी इथे क्लिक करा-https://www.moneycontrol.com/promos/pro.php

Published by: Janhavi Bhatkar
First published: August 6, 2020, 8:39 PM IST
Tags:

ताज्या बातम्या