भारतीय रेल्वेत बंपर व्हेकन्सीज्, लवकर करा अर्ज

भारतीय रेल्वेत बंपर व्हेकन्सीज्, लवकर करा अर्ज

रेल्वेनं ट्रेड अप्रेंटिसच्या 432 पदांवर भरती सुरू केलीय

  • Share this:

मुंबई, 19 जून : सरकारी नोकरी हवी असणाऱ्यांसाठी खुशखबर. भारतीय रेल्वेनं व्हेकन्सी काढल्यात. रेल्वेनं ट्रेड अप्रेंटिसच्या 432 पदांवर भरती सुरू केलीय. यात स्टेनोग्राफर, फिटर, इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, मेकॅनिक, प्लंबर आणि पेंटर अशी अनेक पदं आहेत. 15 जुलै 2019पर्यंत इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. apprenticeship.gov.in वर जाऊन लाॅग इन करू शकता.

पदं आणि संख्या

कोपा - 37

स्टेनोग्राफर (इंग्रजी)  - 8

स्टेनोग्राफर (हिंदी) - 8

फिटर - 32

इलेक्ट्रिशियन- 19

वायरमॅन - 19

दर महिन्याला 80 हजार रुपये कमवण्याची संधी, सुरू करा 'हा' शानदार बिझनेस

मेसन - 3

पेंटर - 3

आर्थिक गुंतवणुकीत स्त्री पुरुषापेक्षा कशी असते वेगळी?

कारपेन्टर - 3

मशीनिष्ट - 3

टर्नर - 3

शीट मेटल वर्कर – 3

CNG कार्सवरचा GST होऊ शकतो कमी, कारण...

इलेक्ट्रॉनिक/मेकॅनिक - 2

आर. ए. सी मेकॅनिक - 2

वेल्डर - 16

प्लम्बर - 3

शैक्षणिक योग्यता

उमेदवार 10 वी उत्तीर्ण आणि सोबत ITI चा डिप्लोमा हवा. त्याचं वय 15 ते 24 वर्षांच्या मध्ये हवं. वयाच्या मर्यादेत एससी-एसटी वर्गासाठी 5 वर्षांची सूट आहे. ओबीसीसाठी 3 वर्षांची सूट आहे. दिव्यांगांना 10 वर्षांची सूट आहे.

याशिवाय भारतीय रेल्वेनं साऊथ इस्ट सेंट्रल क्षेत्रातही भरती सुरू केलीय. यासाठीही आॅनलाइन अर्ज करू शकता. शेवटची तारीख आहे 15 जुलै 2019.

या आधारावर होईल निवड

उमेदवार 10वी उत्तीर्ण हवा. शिवाय त्यान ITI केलं असलेलं पाहिजे.

इच्छुक उमेदवारांनी www.apprenticeship.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा.

याशिवाय सेंट्रल रेल्वेनं सीनियर सेक्शन ऑफिसर आणि इतर पदांसाठी अर्ज मागवलेत. इच्छुक आणि योग्य उमेदवारानं 28 जून 2019पर्यंत अर्ज करावेत, असं सांगण्यात आलंय.

रेल्वे व्हेकन्सीजबद्दल

पोस्ट - सीनियर सेक्शन ऑफिसर आणि इतर 10 पदं

या पदासाठी फक्त अकाउंट डिपार्टमेंटचे निवृत्त रेल्वे कर्मचारी अर्ज करू शकतात. याशिवाय री अॅरेंजमेंटमध्ये  ज्याचं वय 65 वर्षापर्यंत आहे, ते या पदासाठी अर्ज करू शकतात.

खडसेंची एण्ट्री झाली अन् अजित पवारांसह विरोधकांनी मुख्यमंत्र्यांला लगावला टोला

First published: June 19, 2019, 12:47 PM IST
Tags: railway

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading