जाहिरात
मराठी बातम्या / मनी / IDBI बँकेत असिस्टंट मॅनेजर पदांची व्हेकन्सी, 'असा' करा अर्ज

IDBI बँकेत असिस्टंट मॅनेजर पदांची व्हेकन्सी, 'असा' करा अर्ज

IDBI बँकेत असिस्टंट मॅनेजर पदांची व्हेकन्सी, 'असा' करा अर्ज

IDBI Bank MSB Assistant Manager Admission 2019 - इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया ( IDBI ) नं असिस्टंट मॅनेजरच्या पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध केलंय.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 जून : इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया ( IDBI ) नं असिस्टंट मॅनेजरच्या पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध केलंय. इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी idbibank.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. अजून ऑनलाइन अर्जाची तारीख घोषित झालेली नाही. नोटिफिकेशनमध्ये परीक्षा आणि फीबद्दल माहिती दिलीय. परीक्षेची संभाव्य तारीख आहे 21 जुलै. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठीची फी आहे 700 रुपये. अनुसूचित जाती-जमातीसाठी आणि PWD साठी आहे 150 रुपये. फी तुम्ही ऑनलाइनच भरू शकता. उमेदवारांच्या निवडीच्या दोन राउंड्स असतील. पहिल्या राउंडमध्ये प्रवेश परीक्षा. ही ऑनलाइन परीक्षा 2 तास असेल आणि त्यात 200 प्रश्न असतील. Car Loan ट्रान्सफर करायचंय? मग ‘या’ गोष्टी विसरू नका वय आणि शैक्षणिक योग्यता या पदावर अर्ज करण्यासाठी कमीत कमी वय 21 वर्ष हवं आणि जास्तीत जास्त 28 वर्ष. उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी हवी. रेल्वेत सुरू आहे 2150 जागांवर भरती, ‘या’ पदांसाठी मागवलेत अर्ज असा करा अर्ज आॅफिशल वेबसाइट www.idbibank.in वर जा. CAREERS आॅप्शनवर क्लिक करा. इथे Admissions to Manipal School of Banking 2019-20 ची लिंक उघडा. PPF, NSC,सुकन्या योजनांबद्दल मोदी सरकारचा मोठा निर्णय त्यानंतर APPLY ONLINE  वर क्लिक करा. रजिस्ट्रेशनसाठी स्क्रीनच्या वर Registration वर क्लिक करा. रजिस्टर्ड करण्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड जनरेट करावा लागेल. रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड वापर करून फाॅर्म भरा. राष्ट्रीय महामार्ग क्र. 5वर दरड कोसळली, VIDEO व्हायरल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात