जाहिरात
मराठी बातम्या / मनी / FD Rates: तुमचंही ‘या’ बँकेत खातं आहे का? बँकेने वाढवले फिक्स्ड डिपॉझिटवरचे व्याजदर

FD Rates: तुमचंही ‘या’ बँकेत खातं आहे का? बँकेने वाढवले फिक्स्ड डिपॉझिटवरचे व्याजदर

समर्थ सहकारी बँक लि. सोलापूर

समर्थ सहकारी बँक लि. सोलापूर

ICICI बँकेच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, FD वरील व्याजदर 2 कोटी ते 5 कोटी रुपयांच्या दरम्यान असलेल्या ठेवींवर वाढवले आहेत. हे नवीन दर 11 जुलै 2022 पासून लागू झाले आहेत.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 14 जुलै : देशातील दुसरी सर्वांत मोठी खासगी क्षेत्रातील बँक ICICI बँकेने मुदत ठेवी म्हणजेच एफडीवरील व्याजदरात एकदा पुन्हा वाढ केली आहे. याआधी ICICI बँकेने FD वरील व्याजदर वाढवले होते. आता नव्याने वाढवण्यात आलेले हे दर 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त पण 5 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर लागू होतील. RBI ने गेल्या महिन्यात रेपो रेट (Repo Rate) वाढवल्यानंतर ICICI बँकेने FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. हे नवे दर 11 जुलैपासून लागू झाले आहेत.

    ICICI बँकेच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, FD वरील व्याजदर 2 कोटी ते 5 कोटी रुपयांच्या दरम्यान असलेल्या ठेवींवर वाढवले आहेत. हे नवीन दर 11 जुलै 2022 पासून लागू झाले आहेत. सध्या, बँक 7 दिवस ते 10 वर्षात मॅच्युअर होणाऱ्या एफडी ग्राहकांना ऑफर करत आहे. बँक ग्राहकांना 3.10 टक्के ते 5.75 टक्के व्याज देत आहे.

    दही-लस्सीसह या वस्तूंच्या किमती 18 जुलैपासून वाढणार, काही वस्तू स्वस्तही होणार; पाहा लिस्ट

    जाणून घ्या एफडीवरील नवे व्याजदर

    >> 7 दिवस ते 14 दिवस: सामान्य जनतेसाठी - 3.10 टक्के; सीनिअर सिटिझन्ससाठी - 3.10 टक्के

    >> 15 दिवस ते 29 दिवस: सामान्य जनतेसाठी - 3.10 टक्के; सीनिअर सिटिझन्ससाठी - 3.10 टक्के

    >> 30 दिवस ते 45 दिवस: सामान्य जनतेसाठी - 3.25 टक्के; सीनिअर सिटिझन्ससाठी - 3.25 टक्के

    >> 46 दिवस ते 60 दिवस: सामान्य जनतेसाठी - 3.50 टक्के; सीनिअर सिटिझन्ससाठी - 3.50 टक्के

     » 61 दिवस ते 90 दिवस: सामान्य जनतेसाठी - 4.00 टक्के; सीनिअर सिटिझन्ससाठी - 4.00 टक्के

    >> 91 दिवस ते 120 दिवस: सामान्य जनतेसाठी - 4.75 टक्के; सीनिअर सिटिझन्ससाठी - 4.75 टक्के

    >> 121 दिवस ते 150 दिवस: सामान्य जनतेसाठी - 4.75 टक्के; सीनिअर सिटिझन्ससाठी - 4.75 टक्के

    >> 151 दिवस ते 184 दिवस: सामान्य जनतेसाठी - 4.75 टक्के; सीनिअर सिटिझन्ससाठी - 4.75 टक्के

    >> 185 दिवस ते 210 दिवस: सामान्य जनतेसाठी - 5.25 टक्के; सीनिअर सिटिझन्ससाठी - 5.25 टक्के

    >> 211 दिवस ते 270 दिवस: सामान्य जनतेसाठी - 5.25 टक्के; सीनिअर सिटिझन्ससाठी - 5.25 टक्के

    Inflation: महागाईचा फटका सर्वसामान्यांना कसा बसतोय? नाश्ता ते प्रवास सगळंच महाग

    >> 271 दिवस ते 289 दिवस: सामान्य जनतेसाठी - 5.35 टक्के; सीनिअर सिटिझन्ससाठी - 5.35 टक्के

    >> 290 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी: सामान्य जनतेसाठी - 5.35 टक्के; सीनिअर सिटिझन्ससाठी - 5.35 टक्के

    >> 1 वर्ष ते 389 दिवस: सामान्य जनतेसाठी - 5.60 टक्के; सीनिअर सिटिझन्ससाठी - 5.60 टक्के

    >> 390 दिवस ते 15 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य जनतेसाठी - 5.60 टक्के; सीनिअर सिटिझन्ससाठी - 5.60 टक्के

    >> 15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य जनतेसाठी - 5.75 टक्के; सीनिअर सिटिझन्ससाठी - 5.75 टक्के

    >> 18 महिने ते 2 वर्ष: सामान्य जनतेसाठी - 5.75 टक्के; सीनिअर सिटिझन्ससाठी - 5.75 टक्के

    >> 2 वर्ष 1 दिवस ते 3 वर्ष: सामान्य जनतेसाठी - 5.75 टक्के; सीनिअर सिटिझन्ससाठी - 5.75 टक्के

    >> 3 वर्ष 1 दिवस ते 5 वर्ष: सामान्य जनतेसाठी - 5.75 टक्के; सीनिअर सिटिझन्ससाठी - 5.75 टक्के

     ?? 5 वर्ष 1 दिवस ते 10 वर्ष: सामान्य जनतेसाठी - 5.75 टक्के; सीनिअर सिटिझन्ससाठी - 5.75 टक्के

    हे आयसीआयसीआय बँकेचे नवे व्याज दर आहेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात