रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) देशामध्ये आपली डिजिटल करन्सी आणण्याबाबत विचार करत आहे. हे चलनाचे एक डिजिटल स्वरुप असते ज्याला रोखीमध्ये रुपांतरित किंवा एक्सचेंज केले जाऊ शकते.