मराठी बातम्या /बातम्या /मनी /Free LPG Gas Cylinder: Paytm वर असा फ्री मिळेल गॅस सिलेंडर, पाहा बुक करण्याची सोपी प्रोसेस

Free LPG Gas Cylinder: Paytm वर असा फ्री मिळेल गॅस सिलेंडर, पाहा बुक करण्याची सोपी प्रोसेस

पेटीएमवर (Paytm) एलपीजी सिलेंडर (LPG Cylinder) मोफत मिळवण्याची संधी आहे. काही सोप्या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही गॅस सिलेंडर बुक करू शकता.

पेटीएमवर (Paytm) एलपीजी सिलेंडर (LPG Cylinder) मोफत मिळवण्याची संधी आहे. काही सोप्या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही गॅस सिलेंडर बुक करू शकता.

पेटीएमवर (Paytm) एलपीजी सिलेंडर (LPG Cylinder) मोफत मिळवण्याची संधी आहे. काही सोप्या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही गॅस सिलेंडर बुक करू शकता.

नवी दिल्ली, 4 मे : पेटीएमवर (Paytm) एलपीजी सिलेंडर (LPG Cylinder) मोफत मिळवण्याची संधी आहे. देशभरात हजारो युजर्स एलपीजी सिलेंडर ऑनलाइन बुक करण्यासाठी पेटीएमचा वापर करतात. Paytm App वर पेमेंट प्रक्रिया पूर्ण करण्याआधी केवळ कूपन कोडचा वापर करावा लागेल.

त्याशिवाय पेटीएमचे नवे युजर्स लेटेस्ट डीलसह पहिल्या बुकिंगवर 30 रुपयांचा कॅशबॅकही मिळवू शकतात. त्यासाठी पेटीएमवर पेमेंट करताना केवळ प्रोमो कोड "FIRTSGAS किंवा GAS100" चा वापर करावा लागेल. ही रिफंड ऑफर सर्व तीन प्रमुख एलपीजी सिलेंडर कंपन्या इंडेन, एचपी गॅस आणि भारत गॅसवर मान्य आहे. इतकंच नाही, तर पेटीएम पोस्टपेड नावाने पॉप्युलर पेटीएम नाऊ पे लेटर सर्विसमध्ये रजिस्टर्ड करुन पुढील महिन्यात सिलेंडर बुकिंगसाठी पेमेंट करता येईल.

सहजपणे करता येईल बुकिंग -

कंपनीने एलपीजी सिलेंडर बुकिंगचा अनुभव अधिक सोपा केला आहे. यात युजरला आपल्या गॅस सिलेंडर डिटेल्सला ट्रॅक करण्यासाठी आणि रिफिल करण्यासाठी ऑटोमेटिक इंटेलिजेंट रिमाइंडर मिळवण्याची परवानगी देतं. पेटीएमच्या मोफत आणि क्विक बुकिंग प्रक्रियेमुळे एलपीजी सिलेंडर बुकिंग सहज झालं आहे. काही सोप्या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही गॅस सिलेंडर बुक करू शकता.

हे वाचा - Google Pay आणि Paytm वर घरबसल्या करा सोनं खरेदी, पाहा सोपी प्रोसेस

- सर्वात आधी Paytm ओपन करुन Recharge and Payment मध्ये Book Gas Cylinder वर क्लिक करा.

- आता तुमचा गॅस प्रोव्हाइडर निवडा.

- त्यानंतर तुमचा रजिस्टर्ड मोबाइल नंबर, एलपीजी आयडी किंवा कंज्यूमर नंबर टाका.

- आता पेटीएम वॉलेट, पेटीएम यूपीआय, कार्ड आणि नेट बँकिंग पैकी कोणत्याही एकाची निवड करुन पेमेंट करा. त्यात कूपन कोड सेक्शनमध्ये प्रोमो कोड 'FIRTSGAS किंवा GAS100' जोडा.

- पेमेंट पूर्ण करा आणि तुमची प्रोसेस पूर्ण होईल. सिलेंडर जवळच्या गॅस एजेन्सीकडून रजिस्टर्ड पत्त्यावर पोहोचवला जाईल.

First published:

Tags: LPG Price, Paytm, Paytm offers, Tech news