मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Hot Stocks : शॉर्ट टर्ममध्ये 'या' शेअर्समध्ये डबल डिजिट कमाईची संधी, चेक करा लिस्ट

Hot Stocks : शॉर्ट टर्ममध्ये 'या' शेअर्समध्ये डबल डिजिट कमाईची संधी, चेक करा लिस्ट

आज बीएसईचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 90.99 अंकांनी किंवा 0.16 टक्क्यांनी घसरून 57,806.49 वर बंद झाला. याशिवाय निफ्टी निर्देशांक (Nifty) 19.65 अंकांनी म्हणजेच 0.11 टक्क्यांनी घसरून 17,213.60 वर बंद झाला.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 29 डिसेंबर : शेअर बाजारात (Share Market) आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. सलग दोन दिवसांच्या तेजीनंतर आज बाजारात प्रॉफिट बुकिंग (Profit Booking) झाली. आज बीएसईचा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 90.99 अंकांनी किंवा 0.16 टक्क्यांनी घसरून 57,806.49 वर बंद झाला. याशिवाय निफ्टी निर्देशांक (Nifty) 19.65 अंकांनी म्हणजेच 0.11 टक्क्यांनी घसरून 17,213.60 वर बंद झाला.

Swastika Investmart चे संतोष मीना (Santosh Meena) यांनी सांगितलं की, बाजारातील तेजीचा कल कायम आहे, परंतु हा तेजीचा ट्रेंड सुरू ठेवण्यासाठी निफ्टी 17200 च्या वर राहणे महत्त्वाचे ठरेल. डेरिव्हेटिव्ह डेटा पाहिल्यास, पुट रायटर्सना खूप आत्मविश्वास वाटतो आणि त्यांचा असा विश्वास आहे की निफ्टी एक्सपायरीपूर्वी 1700 च्या खाली जाणार नाही तर निफ्टी 17,500 पर्यंत खुला राहील. 17200-17100 च्या झोनमध्ये पुट राइट्स खूप अॅक्टिव्ह दिसतात. त्यामुळे 17200-17100 चा झोन निफ्टीला इन्स्टस्ट ​​सपोर्ट वाटतो. संतोष मीन यांनी तीन स्टॉकमध्ये खरेदीची शिफारस केली आहे. यावर एक नजर टाकूया.

नव्या वर्षात 'या' बँकेत 10 हजारांहून अधिक रक्कम जमा केल्यास लागणार शुल्क

डी-लिंक इंडिया (D-Link India) Buy | LTP: 168.50 रुपये

या शेअरमध्ये 205 रुपयांच्या टार्गेटसाठी 156 रुपयांच्या स्टॉप लॉससह खरेदी सल्ला देण्यात आला आहे. हा स्टॉक 2-3 आठवड्यात 20 टक्क्यांपर्यंत रिटर्न देऊ शकतो.

KNR कन्स्ट्रक्शन (KNR Contruction) : Buy | LTP: 300.80 रुपये

या शेअरमध्ये 270 रुपयांच्या स्टॉप लॉससह खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे. 320 रुपयांचे टार्गेट आहे. हा स्टॉक 2-3 आठवड्यात 11 टक्क्यांपर्यंत रिटर्न देऊ शकतो.

Penny Stock मध्ये गुंतवणूक करताना खबरदारी घ्या; पैसे बुडण्याची शक्यताही जास्त

NIIT : BUY | LTP: 482.50 रुपये

या शेअरमध्ये 440 च्या स्टॉप लॉससह 550 रुपयांच्या टार्गेटसाठी खरेदीचा सल्ला देण्यात आला आहे. हा स्टॉक 2-3 आठवड्यात 14 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो.

First published:

Tags: Investment, Money, Share market