मुंबई : सोन्या-चांदीचे दर नव्या वर्षात वेगानं वाढले आहेत. 10 दिवसांमध्ये सोनं 1000 रुपयांनी वाढलं आहे. त्यामुळे लग्नसराईसाठी सोनं खरेदी करणाऱ्यांना आता टेन्शन आलं आहे. सोनं ६० हजारांच्या जवळपास पोहोचतं का याची चिंता देखील आहे. भारतीय सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याचा भाव ५६ हजार रुपयांच्याही पुढे गेला आहे. कोरोनातील रेकॉर्ड आज सोन्याने मोडला आहे. त्याचबरोबर चांदीचा भाव 69 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. 999 शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,336 रुपये आहे. तर ९ शुद्धतेची १ किलो चांदी ६९०७४ रुपये आहे. Indian Bullion Jewelers Association रोज सोन्याचे दर जाहीर करते. यामध्ये GST वगळून आणि GST सह किती दर होतात याची माहिती दिलेली असते.
होलमार्क बघून सोनं घेताय? तुमची होऊ शकते अशी फसवणूकसोन्याच्या दरात काही अंशी तफावत देखील आढळून येऊ शकते. सराफाकडे सोनं GST सोबत असतं याशिवाय दागिन्यांवर मेकिंग चार्जेस देखील लावलेले असतात. त्यामुळे या सगळ्या गोष्टी अॅड करून दर आणखी वाढतो. वर्धा शहरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 1o ग्रॅम |
---|---|---|
24 कॅरेट | 5,555 | 55,550 |
22 कॅरेट | 5,321 | 53,210 |
20 कॅरेट | 4,803 | 48,030 |
18 कॅरेट | 4,678 | 46,780 |
चांदीचे दर प्रतिकिलो - 67, 700
New Year ला मिळणार मोठं गिफ्ट, Budget 2023 नंतर स्वस्त होणार सोनं?कोल्हापूर सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 1o ग्रॅम |
---|---|---|
24 कॅरेट | 5,640 | 56,400 |
22 कॅरेट | 5,189 | 51,890 |
20 कॅरेट | -——— | -——– |
18 कॅरेट | 4,399 | 43,990 |
चांदीचे दर प्रति किलो - 69,000/- सोलापुरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 1o ग्रॅम |
---|---|---|
24 कॅरेट | ५५८४ | ५५८४० |
22 कॅरेट | ५११८ | ५११८८ |
20 कॅरेट | ४६५३ | ४६५३४ |
18 कॅरेट | ४१८८ | ४१८८२ |
चांदीचे दर प्रतिकिलो - ६९७३४
बापरे! एकेकाळी फक्त 44 रुपयांना मिळायचं सोनं, अन् आजचे भाव ऐकून येईळ भोवळनागपूर शहरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 1o ग्रॅम |
---|---|---|
24 कॅरेट | 5,484 | 54,840 |
22 कॅरेट | 5,223 | 52,230 |
20 कॅरेट | ||
18 कॅरेट | 4,273 | 42,730 |
चांदीचे दर प्रतिकिलो - 67,500
Gold Rate : 60 हजारपेक्षा महाग होऊ शकतं सोनं, रॉकेटच्या स्पीडनं का वाढतोय दर? समोर आलं कारणनाशिक सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम | 1o ग्रॅम |
---|---|---|
24 कॅरेट | 5,632 | 56,320 |
22 कॅरेट | 5,163 | 51,630 |
20 कॅरेट | ———- | ———- |
18 कॅरेट | ———- | ———- |