मुंबई : गेल्या दीड ते दोन महिन्यात जवळपास दोन हजार रुपयांनी सोनं महाग झालं आहे. डिसेंबर अखेरपर्यंत 56 हजारकडे सोनं पोहोचतं की काय अशी एक भीती देखील मनात आहे. लग्नसराईचे दिवस आहेत, त्यामुळे सोनं खरेदीसाठी लोकांची सराफ बाजारात गर्दी पाहायला मिळत आहे.
शेअर बाजार उघडताच बुधवारी सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली आहे. मंगळवारच्या तुलनेत सोनं 400 रुपयांनी महाग झालं असं म्हणायला हरकत नाही. मंगळवारी 54 हजार 200 ते 300 च्या आसपास दर होते. आज सुरुवातीलाच हे दर 54,770 वर पोहोचले आहेत. सोन्या चांदीच्या दरात तुफान तेजी आल्याचं पाहायला मिळत आहे.
एक किलो चांदीसाठी ग्राहकांना 68,790 रुपये मोजावे लागणार आहेत. गोल्ड रिटर्नने दिलेल्या आकडेवारीनुसार कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात 550 रुपयांनी वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचे दर 54,880 रुपये प्रति तोळा आहेत. तुमच्या जिल्ह्यातील सोन्याचे दर काय आहेत पाहा.
मुंबईतील आजचे सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम सोन्याचे दर | 1o ग्रॅम सोन्याचे दर |
24 कॅरेट | 5,477 | 54,770 |
22 कॅरेट | 5,021 | 50,206 |
20 कॅरेट | 4,564 | 45,642 |
18 कॅरेट | 4,108 | 41,078 |
पुणे आजचे सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम सोन्याचे दर | 1o ग्रॅम सोन्याचे दर |
24 कॅरेट | 5432 | 54320 |
22 कॅरेट | 4979 | 49790 |
20 कॅरेट | --------- | --------- |
18 कॅरेट | 4183 | 41830 |
budget 2023 : सोन्याचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा मास्टरप्लॅन
नाशिक आजचे सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम सोन्याचे दर | 1o ग्रॅम सोन्याचे दर |
24 कॅरेट | 5,435 | 54,350 |
22 कॅरेट | 4,982 | 49,820 |
20 कॅरेट | ----------- | ----------- |
18 कॅरेट | ----------- | ----------- |
नागपूर आजचे सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम सोन्याचे दर | 1o ग्रॅम सोन्याचे दर |
24 कॅरेट | 5432 | 54,320 |
22 कॅरेट | 4,979 | 49,790 |
20 कॅरेट | --------- | --------- |
18 कॅरेट | 4000 | 40,000 |
कोल्हापूर आजचे सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम सोन्याचे दर | 1o ग्रॅम सोन्याचे दर |
24 कॅरेट | 5680 | 52600 |
22 कॅरेट | 5025 | 50230 |
20 कॅरेट | --------- | --------- |
18 कॅरेट | 4260 | 42590 |
चांदीचे आजचे दर - 67 हजार 500 रुपये किलो
ATM मधून पैसे नाही चक्क निघतंय सोनं; विश्वास बसत नाही तर पाहा PHOTO
बीड आजचे सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम सोन्याचे दर | 1o ग्रॅम सोन्याचे दर |
24 कॅरेट | 5,370 | 53,700 |
22 कॅरेट | 52,20 | 52,200 |
20 कॅरेट | 49,50 | 49,500 |
18 कॅरेट | - | - |
औरंगाबाद शहरातील सोन्याचे दर
सोन्याचे दर | 1 ग्रॅम सोन्याचे दर | 1o ग्रॅम सोन्याचे दर |
24 कॅरेट | 5,420 | 54,200 |
22 कॅरेट | 4,900 | 49,000 |
20 कॅरेट | 6,825 | 68,250 |
18 कॅरेट |
सांगली शहरातील सोन्याचे दर
सोन |
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ahmednagar, Beed news, Gold, Gold and silver, Gold price, Gold prices today, Kolhapur, Maharashtra News, Mumbai, Nagpur, Nashik, Pune, Sangali