#kolhapur

Showing of 1 - 14 from 628 results
VIDEO: पावनखिंडीत तळीरामांना शिवभक्तांनी दिला चोप

बातम्याJul 17, 2019

VIDEO: पावनखिंडीत तळीरामांना शिवभक्तांनी दिला चोप

कोल्हापूर, 17 जुलै: कोल्हापूर जिल्ह्यातील पावनखिंडीमध्ये दारू पित बसलेल्या 20 ते 25 मद्यपींना शिवराष्ट्र संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः झोडपून काढलं आहे. करवीर तालुका परिसरातील हे मद्यपी पावनखिंडमध्ये गाडीमध्ये दारू पित बसले होते. या गाडीमध्ये डॅशबोर्डवर शिवाजी महाराजांचा पुतळा तसेच नंबर प्लेटवर शिवाजी महाराजांचे चित्र होते. त्यामुळे संतप्त शिवभक्त कार्यकर्त्यांनी मद्यपींना चांगला चोप दिला.

Live TV

News18 Lokmat
close