>7 ते 45 दिवसांच्या एफडीवर व्याज- 2.9% > 46 ते 90 दिवसांच्या एफडीवर व्याज - 3.25% > 91 ते 179 दिवसांच्या एफडीवर व्याज - 3.80% > 180 ते 270 दिवसांच्या एफडीवर व्याज - 4.4%हे वाचा-सरकारी बँकेतील कर्मचाऱ्याचं निधन झाल्यास कुटुंबाला मिळणार 30 टक्के अधिक पेन्शन
> 271 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक पण 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर व्याज - 4.4% > 1 वर्षाच्या एफडीवर व्याज - 5% > 1 वर्षापेक्षा जास्त आणि 2 वर्षांपर्यंच्या एफडीवर व्याज - 5% > 2 वर्षापेक्षा जास्त आणि 3 वर्षांपर्यंच्या एफडीवर व्याज - 5.10% > 3 वर्षापेक्षा जास्त आणि 5 वर्षांपर्यंच्या एफडीवर व्याज - 5.25% > 5 वर्षापेक्षा जास्त आणि 10 वर्षांपर्यंच्या एफडीवर व्याज - 5.25%हे वाचा-Flipkart नवी योजना, घेऊ शकता 2 लाखांपर्यंतचं इंटरेस्ट फ्री Loan ज्येष्ठ नागरिकांना मिळेल अधिक फायदा ज्येष्ठ नागरिकांना 2 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीवर 0.50 टक्क्यांच्या अधिक व्याजदर मिळेल. सध्याच्या दरापेक्षा 0.50 टक्के अधिक व्याजदर ज्येष्ठ नागरिकांना मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या एफडीवर 3.40% ते 5.75% पर्यंत व्याज मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fixed Deposit, Pnb, Pnb bank