जाहिरात
मराठी बातम्या / मनी / SBI मध्ये 644 जागांवर होणार भरती, जाणून घ्या कुठल्या पदासाठी किती जागा

SBI मध्ये 644 जागांवर होणार भरती, जाणून घ्या कुठल्या पदासाठी किती जागा

SBI मध्ये 644 जागांवर होणार भरती, जाणून घ्या कुठल्या पदासाठी किती जागा

देशातली सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची मोठी भरती होणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 04 जून : SBI recruitment 2019 :  देशातली सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची मोठी भरती होणार आहे. स्पेशॅलिस्ट कॅडर ऑफिसर, हेड रिलेशनशिप मॅनेजर आणि अनेक पदांसाठी 644 जागांवर भरती आहे. अर्ज भरणाऱ्यांनी बँकेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकाप्रमाणेच अर्ज करावेत. नाही तर ते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. कुठल्या पदासाठी किती जागा हेड - पदवी किंवा पदव्युत्तर पदवी, 10 वर्ष अनुभव - 1 पद सेंट्रल रिसर्च टीम - MBA/PGDM   05 वर्ष अनुभव - 1 पद Live वर्ल्ड कप स्वस्तात बघण्यासाठी जिओनं आणलाय नवा डेटा पॅक ग्राहकांसाठी आता सोपं होणार ऑनलाइन शॉपिंग! मोदी सरकारनं बनवले नवे नियम रिलेशनशिप मॅनेजर - पदवीधर, 3 वर्ष अनुभव - 486 पदं रिलेशनशिप मॅनेजर (NRI ) - पदवीधर, 3 वर्ष अनुभव  - 20 पदं कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह - पदवीधर - 66 पदं देशाची पहिली इंटरनेट कार MG Hector चं बुकिंग सुरू, ‘हे’ आहेत फीचर्स झोनल हेड सेल्स (Retail) (Eastern Zone) - पदवीधर, 15 वर्षे अनुभव - 1 पद सेंट्रल ऑपरेशन टीम सपोर्ट - पदवीधर, 3 वर्ष अनुभव - 3 पदं रिस्क आणि कम्प्लायन्स आॅफिसर - पदवीधर, 5 वर्ष अनुभव - 1 पदं स्पेशॅलिस्ट कॅडर ऑफिसर - 65 पदं अर्जाची फी General / OBC / EWS - 750 रुपये आणि SC/ ST/ PWD - 125 रुपये अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 12 जून 2019.  SBIच्या वेबसाइट sbi.co. वर याची माहिती मिळेल. याचं पोस्टिंग पूर्ण भारतभर होणार आहे. VIDEO : आकाशवाणी आमदार निवासाच्या लिफ्टमध्ये अडकले आमदार, अशी करावी लागली सुटका

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात