WhatsApp वर कोणत्या सेवा मिळतील? -शिल्लक रक्कम जाणून घेणे -डेबिट कार्ड ब्लॉक करणे -मिनि स्टेटमेंट -बँकिग प्रोडक्टबद्दल माहिती -चेक बुकसाठी रिक्वेस्ट -व्याज दर आणि सेवा -चेक स्थिती -अन्य सेवा (हे वाचा-खात्यासाठी निवडा तुमचा Lucky Number! ही बँक देतेय खास सुविधा) कशाप्रकारे कराल व्हॉट्सअॅप बँकिंगचा वापर? सर्वप्रथम तुम्हाला बँकेचा WhatsApp क्रमांक 8433888777 सेव्ह करावा लागेल. तुम्ही https://wa.me/918433888777?text= या लिंकवर Hi असा मेसेज करून देखील हे काम करू शकता. या माध्यमातून तुम्ही काही ठराविक कामं करू शकता. शिल्लक रक्कम जाणून घेणे, डेबिट कार्ड ब्लॉक करणे, चेक बुकसाठी अप्लाय आणि वरती दिल्याप्रमाणे काही ठराविक कामं या माध्यमातून करता येतात. शिवाय तुम्ही तुमच्या जवळच्या शाखेबाबत देखील माहिती मिळवू शकता. हे वाचा-तुमचं SBI सॅलरी अकाउंट आहे का? स्वस्त लोन आणि लॉकरसह मिळतील हे 5 मोठे फायदे) अलीकडेच लाँच केलं हे App बँक ऑफ बरोडाने अलीकडेच Baroda M Connect Plus हे अॅप लाँच केलं आहे. लोकांना सेल्फ सर्व्हिस मिळू शकेल आणि चोवीस तास बँकिंग सुविधा उपलब्ध व्हावी या उद्देशाने ही डिजिटल शाखा सुरू केली गेली आहे. ज्यांना तांत्रिक ज्ञान आहे, त्यांना ही सेवा अधिक योग्यरित्या वापरता येईल.To maintain social distancing, you can continue your banking services from your home. #BankofBaroda is here by your side 24x7, with these simple and easy ways. #BankfFromHome #BreakTheChain #StaySafeBankSafe pic.twitter.com/MiXNKaCSc8
— Bank of Baroda (@bankofbaroda) May 10, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bank, Mobile, Personal banking