Home /News /money /

Amazon Mega Home Monsoon Sale: धमाकेदार सेलला सुरुवात! AC, फ्रीजवर मिळवा आकर्षक ऑफर्स

Amazon Mega Home Monsoon Sale: धमाकेदार सेलला सुरुवात! AC, फ्रीजवर मिळवा आकर्षक ऑफर्स

अ‍ॅमेझॉनचा मेगा होम मान्सून सेल (Amazon Mega Home Monsoon Sale) 11 जुलैपर्यंत असणार आहे. यामध्ये तुम्ही एसी, फ्रीज आणि वॉशिंग मशिन्सवर आकर्षक ऑफर्स मिळवू शकता.

    नवी दिल्ली, 08 जुलै: तुम्ही जर घरात आवश्यक असणारी उपकरणं अर्थात होम अप्लायन्स खरेदी करण्याची योजना आखत असाल तर ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अ‍ॅमेझॉनने (Amazon) त्यांचा धमाकेदार सेल आणला आहे. अ‍ॅमेझॉनचा मेगा होम मान्सून सेल  (Amazon Mega Home Monsoon Sale) 11 जुलैपर्यंत असणार आहे. या सेलमध्ये तुम्ही होम आणा किचन अप्लायन्सेस चांगल्या डील्सनी खरेदी करू शकता. तुम्ही एसी, फ्रीज आणि वॉशिंग मशिन्सवर आकर्षक ऑफर्स मिळवू शकता. SBI आणि बँक ऑफ बडोदाच्या क्रेडिट कार्डवर इंस्टंट डिस्काउंट अ‍ॅमेझॉन इंडियाच्या या मान्सून सेल दरम्यान बँक ऑफ बडोदाच्या (Bank of Baroda) क्रेडिट कार्ड (Credit Card) आणि क्रेडिट कार्ड ईएमआयवर 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल. याकरता ग्राहकांना कमीतकमी 5000 रुपयांची खरेदी करावी लागेल. एसबीआय (State Bank of India Credit Card) क्रेडिट कार्डवरून पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना जास्तीत जास्त 1250 रुपयांचं डिस्काउंट मिळेल. याशिवाय तुम्ही नो कॉस्ट ईएमएआयवर देखील खरेदी करू शकता. हे वाचा-वर्षभराची FD करून मिळवा चांगला रिटर्न, या बँका देतायंत सर्वाधिक व्याजदर खास ऑफर्स -Amazon India या मान्सून सेलमध्ये 6,999 रुपयांच्या स्टार्टिंग प्राइसने वॉशिंग मशिनची विक्री करत आहे. सॅमसंग, एलजी आणि व्हर्पूल यासारख्या कंपन्यांच्या एसीवर 30 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळते आहे. -सेलमध्ये ऑटोमॅटिक टॉप लोड वॉशिंग मशिनची स्टार्टिंग प्राइस 9,999 रुपये आहे. तुम्ही नो कॉस्ट ईएमआयवर दरमहा 941 रुपये देऊन याची खरेदी करू शकता. -हीटरसह येणारी टॉप लोड वॉशिंग मशिनची सुरुवातीची किंमत 17,200 रुपये आहे, तर वायफाय एनेबल वॉशिंग मशिनची स्टार्टिंग प्राइस 32,999 रुपये आहे. हे वाचा-PF Rule Changes Soon: या नियमाचं पालन न केल्यास मिळणार नाही EPF मधील पैसे -अ‍ॅमेझॉन मेगा होम मान्सून सेलमध्ये ग्राहक एलजी, सॅमसंग, व्हर्पूल आणि गोदरेज यासारख्या दिग्गज कंपन्यांचे रेफ्रिजेटर्स 35 टक्के डिस्काउंटने खरेदी करू शकतात. यामध्ये एनर्जी एफिशिअंट रेफ्रिजेटरची किंमत 13,490 रुपये आहे. तर कनव्हर्टिब रेफ्रिजेटरची स्टार्टिंग प्राइस 21,790 रुपये आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Amazon, Amazon subscription

    पुढील बातम्या