जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिक्षणाधिकाऱ्यानं केला एकेरी उल्लेख, शिवसैनिक संतापले!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिक्षणाधिकाऱ्यानं केला एकेरी उल्लेख, शिवसैनिक संतापले!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिक्षणाधिकाऱ्यानं केला एकेरी उल्लेख, शिवसैनिक संतापले!

धुळ्यातील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात शिवसेना स्टाइल आंदोलन करण्यात आलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

धुळे, 23 जून: राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचा शिक्षणाधिकाऱ्यांनी एकेरी उल्लेख केल्यानं शिवसैनिक संतापले आहे. शिक्षणाधिकारी कार्यालयात कागदपत्र फेकत शिक्षणाधिकाऱ्यांना शिवसेना कार्यकर्त्यांनी शिविगाळ केल्याची माहिती मिळाली आहे. हेही वाचा..  भाजप आमदार गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे सरकारच्या निषेधार्थ मांडला ठिय्या धुळ्यातील मनमानी करणाऱ्या शिक्षण संस्था विरोधात शिवसेनेनं माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात शिवसेना स्टाईल आंदोलन केले. शिक्षणाधिकारी सुभाष बोरसे यांच्यावर फाईली फेकून मारत शिवसैनिकांनी आपला रोष व्यक्त केला. संतप्त शिवसैनिकांनी बोरसे यांच्या टेबल वरील फाईलचे गठ्ठे थेट बोरसेंवर मारून फेकत मुख्यमंत्र्यांबद्द्दल अपशब्ध वापरल्याबद्दल संताप व्यक्त केला. शिक्षणाधिकारी बोरसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल एकेरी शब्द वापरल्याचा आरोप करीत शिवसैनिकांनी त्यांच्यावर फाईल फेकून मारत शिवीगाळ केली. धुळे शहरातील शहरातील अनेक शाळा या शासन आदेशाची पायमल्ली करीत असून मनमानी पद्धतीने फी वसुली करीत आहेत, दरम्यान शिक्षण संस्थांच्या मनमानी विरोधात िक्षणाधिकार्‍यांकडे तक्रार करत त्यांना निवेदन देण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते गेले होते यावेळेस शिवसैनिकांनी िक्षणाधिकार्‍यांकडे शिक्षण संस्था च्यामनमानी कारभारा विषयी एकतर करत करवावची मागणी केली. यावेळी शिक्षण अधिकाऱ्यांनी शिवसेना प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विषयी एकेरी उल्लेख केल्याने शिवसैनिक चांगलेच संतापले. शिक्षणाधिकारी सुभाष बोरसे यांच्यावर फाईली फेकून मारत शिवसैनिकांनी आपला रोष व्यक्त केला. संतप्त शिवसैनिकांनी बोरसे यांच्या टेबल वरील फाईलचे गठ्ठे थेट बोरसेंवर मारून फेकत मुख्यमंत्र्यांबद्द्दल अपशब्ध वापरल्याबद्दल संताप व्यक्त केला. यावेळी बोरसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल एकेरी शब्द वापरल्याचा आरोप करीत शिवसैनिकांनी त्यांच्यावर फाईल फेकून मारत शिवीगाळ केली. हेही वाचा..  ‘कोरोनिल’ची किंमत किती आणि मिळणार कधी? बाबा रामदेवांनी केले स्पष्ट शिक्षण विभाग कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप यावेळी शिवसैनिकांनी केला यावेळी शिक्षणाधिकारी बोरसे हे उडवाउडवीची उत्तर देत असून फी वसुली करणाऱ्या शाळांविरोधात कारवाई करीत नसल्याचा आरोपही यावेळी शिवसैनिकांनी केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात