SPECIAL REPORT: उदयनराजे साताऱ्याची खासदारकी राखणार का?

सातारा, 11 मे : साताऱ्यातील मनसे फॅक्टरविषयी तिथल्या सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी आणि पत्रकारांशी आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांनी सविस्तर चर्चा केली. त्यामुळे साताऱ्याचा गड कोण राखणार हे तुम्हीच पाहा...

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.