सातारा, 12 ऑक्टोबर : साताऱ्यात सेनेच्या सभेत आदित्य ठाकरे आणि उदयनराजे भोसले एकाच व्यासपीठावर आले. काँग्रेस आणि भ्रष्टवादी काँग्रेसनं महाराष्ट्राचं 15 वर्षात मोठं नुकसान केल्यांचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. तसंच उदयनराजे यांनीही राष्ट्रवादीवर हल्ला चढवला.