#lok sabha election 2019

BREAKING : 'या' एका जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये वाद

बातम्याJan 12, 2019

BREAKING : 'या' एका जागेवरून काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये वाद

नवी दिल्ली, 12 जानेवारी : काँग्रेस एनसीपी आघाडीच्या फक्त एका जागेवरून तिढा अडकून पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 15 जानेवारीला दिल्लीत आघाडी नेत्यांची होणार पुन्हा बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. रत्नागिरी, पुणे, नगर औरंगाबाद लोकसभा जागा तिढा सुटणार आहे. रत्नागिरी, पुणे लोकसभा जागा काँग्रेस पक्षाकडे राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Live TV

News18 Lokmat
close