मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

MahaGenco Recruitment: महिन्याचा तब्बल 1 लाखांच्या वर पगार; ग्रॅज्युएट्सना लागणार जॉबची बंपर लॉटरी

MahaGenco Recruitment: महिन्याचा तब्बल 1 लाखांच्या वर पगार; ग्रॅज्युएट्सना लागणार जॉबची बंपर लॉटरी

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 19 जानेवारी: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

या पदांसाठी भरती

कनिष्ठ सुरक्षा अधिकारी (Junior Officer Security)

एकूण जागा - 34

LIC AAO Recruitment: अधिकारी पदाच्या तब्बल 300 जागांसाठी बंपर ओपनिंग्स

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

कनिष्ठ सुरक्षा अधिकारी (Junior Officer Security) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार कोणत्याही फिल्डमध्ये पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव नसेल तरी अप्लाय करता येणार आहे.

उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

तुमच्याकडे डिग्री आहे? टायपिंगही येतं? मग संधी सोडूच नका; पुण्यात इथे होतेय भरती

इतका मिळणार पगार

कनिष्ठ सुरक्षा अधिकारी (Junior Officer Security) - 37,340/- - 1,03,375/- रुपये प्रतिमहिना

परीक्षा शल्क

ओपन प्रवर्गासाठी - 500/- रुपये

इतर सर्व प्रवर्गासाठी - 300/- रुपये

स्टार्टअप्सच्या दुनियेत भारताचा डंका; ब्रिटन आणि चीनला धक्का; आकडेवारी बघाच

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 17 फेब्रुवारी 2023

JOB TITLEMahaGenco Recruitment 2023
या पदांसाठी भरतीकनिष्ठ सुरक्षा अधिकारी (Junior Officer Security) एकूण जागा - 34
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कनिष्ठ सुरक्षा अधिकारी (Junior Officer Security) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार कोणत्याही फिल्डमध्ये पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव नसेल तरी अप्लाय करता येणार आहे. उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारकनिष्ठ सुरक्षा अधिकारी (Junior Officer Security) - 37,340/- - 1,03,375/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/magenjodec22/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Mseb, Nagpur