मराठी बातम्या /बातम्या /करिअर /JOB ALERT: तुमच्याकडे डिग्री आहे? टायपिंगही येतं? मग संधी सोडूच नका; पुण्यात इथे होतेय भरती

JOB ALERT: तुमच्याकडे डिग्री आहे? टायपिंगही येतं? मग संधी सोडूच नका; पुण्यात इथे होतेय भरती

पुण्यात इथे होतेय भरती

पुण्यात इथे होतेय भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची 07 फेब्रुवारी 2023 तारीख असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 17 जानेवारी: खडकी कन्टोमेंट बोर्ड इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ लिपिक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची 07 फेब्रुवारी 2023 तारीख असणार आहे.

या पदांसाठी भरती

कनिष्ठ लिपिक (Junior Clerk)

एकूण जागा - 07

यालाच म्हणतात Success! स्टार्टअप्सच्या दुनियेत भारताचा डंका; ब्रिटन आणि चीनलाही धक्का; आकडेवारी बघून वाटेल अभिमान

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवी आणि 35 श.प्र.मि. इंग्रजी किंवा हिंदी टायपिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या केल्या असणं आवश्यक आहे.

CM एकनाथ शिंदेंची एक स्वाक्षरी आणि राज्यातील 66 हजारांहून अधिक बेरोजगारांची चिंता होणार दूर; लवकरच पदभरती?

इतका मिळणार पगार

कनिष्ठ लिपिक (Junior Clerk) - 19,900/- ते 63,200/- रुपये प्रतिमहिना

परीक्षा शुल्क

Open/OBC/EWS - 600/- रुपये

SC/ST - 300/- रुपये

PWD/ Female - 300/- रुपये

AAI Recruitment 2023: सॅलरी तब्बल 1,80,000 रुपये आणि पात्रता फक्त ग्रॅज्युएशन; 364 जागांसाठी मेगापदभरती

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 07 फेब्रुवारी 2023

JOB TITLECB Khadki Recruitment 2023
या पदांसाठी भरतीकनिष्ठ लिपिक (Junior Clerk) एकूण जागा - 07
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवी आणि 35 श.प्र.मि. इंग्रजी किंवा हिंदी टायपिंग पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारकनिष्ठ लिपिक (Junior Clerk) - 19,900/- ते 63,200/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.parikshaworld.com/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job alert, Jobs Exams, Pune