#mseb

विजेच्या डीपीमध्ये व्यक्तीची जळून राख, धक्कादायक VIDEO आला समोर

बातम्याJan 13, 2019

विजेच्या डीपीमध्ये व्यक्तीची जळून राख, धक्कादायक VIDEO आला समोर

पिंपरी चिंचवड, 13 जानेवारी : पिंपरी चिंचवडमधल्या Mscbच्या डीपी बॉक्समध्ये एक व्यक्ती जळून राख झाल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. शहरातल्या डांगे चौकातला हा प्रकार असल्याची माहिती मिळत आहे.

Live TV

News18 Lokmat
close