मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Kolhapur Police : कलेक्टरांचा बॉडीगार्ड राहिलेल्या कॉन्सटेबलचा अजब प्रताप शेतकऱ्याकडे मागितली 1 कोटींची लाच

Kolhapur Police : कलेक्टरांचा बॉडीगार्ड राहिलेल्या कॉन्सटेबलचा अजब प्रताप शेतकऱ्याकडे मागितली 1 कोटींची लाच

कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस मुख्यालयातील एका कॉन्स्टेबलवर एक कोटीची लाच मागितल्याच्या आरोप करण्यात आला आहे. (kolhapur police) जॉन वसंत तिवडे असे त्या कॉन्सटेबलचे नाव आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस मुख्यालयातील एका कॉन्स्टेबलवर एक कोटीची लाच मागितल्याच्या आरोप करण्यात आला आहे. (kolhapur police) जॉन वसंत तिवडे असे त्या कॉन्सटेबलचे नाव आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस मुख्यालयातील एका कॉन्स्टेबलवर एक कोटीची लाच मागितल्याच्या आरोप करण्यात आला आहे. (kolhapur police) जॉन वसंत तिवडे असे त्या कॉन्सटेबलचे नाव आहे.

  कोल्हापूर, 07 ऑगस्ट : कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस मुख्यालयातील एका कॉन्स्टेबलवर एक कोटीची लाच मागितल्याच्या आरोप करण्यात आला आहे. (kolhapur police) जॉन वसंत तिवडे असे त्या कॉन्सटेबलचे नाव आहे. याच्याविरूद्ध शाहूपुरी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. महाराष्ट्र महसूल न्यायाधीकरण खंडपीठात जमीन वादासंदर्भात दाखल खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने करून देतो म्हणून त्याने लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे, देहू रोड (पुणे) येथील शेतकऱ्याकडून एक कोटी रुपयांची लाच त्याने लाच मागितल्याने पोलिस दलासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

  जॉन वसंत तिवडे हा काही काळ कोल्हापुरच्या कलेक्टरांच्या वाहनावर सुक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता. स्वभावाने ते शांत असल्याचे दिसत होते परंतु त्यांच्या या कृत्याने सगळ्यानाच अचंबीत करून टाकले आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्याधिकारी आणि जिल्हा पोलीस दलात खुमासदार चर्चा रंगली होती. दरम्यान

  हे ही वाचा : निलेश राणेंनी केसरकरांना दिली ड्रायव्हरच्या नोकरीची ऑफर, शिंदे गट-भाजपमध्ये वाद चिघळला

  संशयित कॉन्स्टेबल जॉन तिवडे पसार झाला असून त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सांगितले.

  तिवडेने फेब्रुवारी 2022 मध्ये लाचेची मागणी केली होती. आठवड्यापूर्वी झालेल्या पडताळणीत महाराष्ट्र महसूल न्यायाधीकरणांतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने एक कोटी रुपयांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे तिवडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या कॉन्स्टेबलविरुद्ध यापूर्वी दाखल गुन्ह्यात पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी त्याला निलंबित केले आहे, असेही बुधवंत म्हणाले.

  देहू गाव (ता. हवेली) येथील 70 वर्षीय शेतकऱ्याच्या जमिनीसंदर्भात पुणे येथील महाराष्ट्र महसूल न्यायाधीकरण खंडपीठ येथे तीन दावे दाखल करण्यात आले आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये लाचेची मागणी करण्यात आली होती. आठवड्यापूर्वी झालेल्या पडताळणीत महाराष्ट्र महसूल न्यायाधीकरणांतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने एक कोटी रुपयांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे तिवडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या कॉन्स्टेबलविरुद्ध यापूर्वी दाखल गुन्ह्यात पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी त्याला निलंबित केले आहे, असेही बुधवंत म्हणाले.

  हे ही वाचा : Uday Samant : शिंदे गटात गोलमाल है भाई गोलमाल है, केसरकरांच्या प्रवक्ते पदावरून उदय सामंतांचे ट्वीस्टवाले ट्वीट

  देहू गाव (ता. हवेली) येथील 70 वर्षीय शेतकऱ्याच्या जमिनीसंदर्भात पुणे येथील महाराष्ट्र महसूल न्यायाधीकरण खंडपीठ येथे तीन दावे दाखल करण्यात आले आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये एका अनोळखी व्यक्तीने तक्रारदार शेतकऱ्याशी संपर्क साधला. त्याने तुमच्याशी काही महत्त्वाच्या गोष्टीबाबत बोलायचे आहे. त्यासाठी मला समक्ष भेटा, असा निरोप दिला. तक्रारदार व्यक्तीने संबंधिताशी संपर्क केला असता त्याने शेतकऱ्याला कोल्हापूरमध्ये येण्यास सांगितले.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Crime news, District collector, Farmer, Kolhapur

  पुढील बातम्या