मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

काय सांगताय? तब्बल 1,00,000 रुपये सॅलरीचा जॉब तेही आपल्या कोल्हापुरात; मग करा की अप्लाय

काय सांगताय? तब्बल 1,00,000 रुपये सॅलरीचा जॉब तेही आपल्या कोल्हापुरात; मग करा की अप्लाय

यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 28 नोव्हेंबर 2022 असणार आहे.

यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 28 नोव्हेंबर 2022 असणार आहे.

यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 28 नोव्हेंबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 27 नोव्हेंबर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 28 नोव्हेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)

एकूण जागा - 14

तब्बल 40,000 रुपये पगार आणि पात्रता फक्त 12वी; Indian Navy मध्ये 1400 जागांसाठी मेगाभरती

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान M.D./ DNB / M.Sc पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना संबंधित पदांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनीपदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - 1,00,000/- रुपये प्रतिमहिना

कुठल्याही परीक्षेविना DRDO मध्ये उत्तम नोकरीची संधी; असा करा अर्ज

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता

अधिष्ठाता कार्यालय, राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शेंडापार्क , कोल्हापूर.

तुमच्याही शरीरावर टॅटू आहेत? मग 'या' विभागांमध्ये सरकारी नोकरी विसरा; थेट व्हाल रिजेक्ट

मुलाखतीची तारीख - 28 नोव्हेंबर 2022

JOB TITLEGMC Kolhapur Recruitment 2022
या पदांसाठी भरतीसहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) एकूण जागा - 14
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान M.D./ DNB / M.Sc पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदांचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनीपदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारसहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - 1,00,000/- रुपये प्रतिमहिना
मुलाखतीचा पत्ताअधिष्ठाता कार्यालय, राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शेंडापार्क , कोल्हापूर.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://rcsmgmc.ac.in/  या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams, Kolhapur