मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

तब्बल 40,000 रुपये पगार आणि पात्रता फक्त 12वी; Indian Navy मध्ये 1400 जागांसाठी मेगाभरती

तब्बल 40,000 रुपये पगार आणि पात्रता फक्त 12वी; Indian Navy मध्ये 1400 जागांसाठी मेगाभरती

Indian Navy मध्ये तब्बल 1400 जागांसाठी मेगाभरती

Indian Navy मध्ये तब्बल 1400 जागांसाठी मेगाभरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 27 नोव्हेंबर: भारतीय नौदलात अग्निपथ योजने अंतर्गत लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अग्निवीर (SSR) 01/2023 बॅच या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

अग्निवीर (SSR) 01/2023

एकूण जागा - 1400

कुठल्याही परीक्षेविना DRDO मध्ये उत्तम नोकरीची संधी; असा करा अर्ज

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मॅथ्स, फिजिक्स आणि केमेस्ट्री किंवा बायोलॉजीमधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी शारीरिक क्षमताही पूर्ण केली असणं आवश्यक आहे.

अशी होणार भरती

12वी गुणांच्या आधारे उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग

लेखी परीक्षा

शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), आणि भौतिक मापन चाचणी (PMT)

दस्तऐवज पडताळणी

वैद्यकीय तपासणी

इतका मिळणार पगार

पहिले वर्ष: रु. 30,000 /- प्रति महिना

दुसरे वर्ष: रु. 33,000 /- प्रति महिना

3रे वर्ष: रु. 36,500 /- प्रति महिना

चौथे वर्ष: रु. 40,000 /- प्रति महिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

तुमच्याही शरीरावर टॅटू आहेत? मग 'या' विभागांमध्ये सरकारी नोकरी विसरा; थेट व्हाल रिजेक्ट

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 17 डिसेंबर 2022

JOB TITLEIndian Navy SSR Agniveer Recruitment 2023
या पदांसाठी भरतीअग्निवीर (SSR) 01/2023 एकूण जागा - 1400
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मॅथ्स, फिजिक्स आणि केमेस्ट्री किंवा बायोलॉजीमधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी शारीरिक क्षमताही पूर्ण केली असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारपहिले वर्ष: रु. 30,000 /- प्रति महिना दुसरे वर्ष: रु. 33,000 /- प्रति महिना 3रे वर्ष: रु. 36,500 /- प्रति महिना चौथे वर्ष: रु. 40,000 /- प्रति महिना
अशी होणार भरती12वी गुणांच्या आधारे उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग लेखी परीक्षा शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), आणि भौतिक मापन चाचणी (PMT) दस्तऐवज पडताळणी वैद्यकीय तपासणी

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.joinindiannavy.gov.in/en/account/account/state या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Indian navy, Job, Job alert, Jobs Exams