जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / राज ठाकरेंना आघाडीत घेण्यासाठी काँग्रेसचा विरोध आहे का? पाहा अशोक चव्हाण यांची UNCUT मुलाखत

राज ठाकरेंना आघाडीत घेण्यासाठी काँग्रेसचा विरोध आहे का? पाहा अशोक चव्हाण यांची UNCUT मुलाखत

मुंबई, 11 जुलै:लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी घेतल्यानंतर आता राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस मोर्चेबांधणी करण्याच्या तयारीला लागली आहे. मात्र आघाडीसोबत मित्रपक्ष आणि वंचित आघाडीसह मनसे जाणार का? की वंचित स्वत: तिसरी आघाडी तयार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आघाडीत घेण्याचा निर्णय सर्व काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांचा आहे. मात्र मुंबईत दोन्ही पक्षांमधील काही वादांमुळे मनसेला आघाडीत घेण्याबाबतचा विचार होत नसल्याचंही अशोक चव्हाण यांनी न्यूज 18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चेत स्पष्ट केलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात