#ashok chavan

Showing of 1 - 14 from 116 results
VIDEO : पक्षात काही काम उरलं नसल्यामुळे अशोकराव भाकित करताहेत - मुख्यमंत्री

व्हिडिओFeb 8, 2019

VIDEO : पक्षात काही काम उरलं नसल्यामुळे अशोकराव भाकित करताहेत - मुख्यमंत्री

मुंबई, 8 फेब्रुवारी : लोकसभेबरोबरच राज्यात विधानसभेच्या निवडणुका एकत्र होऊ शकतात अशी शक्यता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. विधानसभेच्या अधिवेशनानंतर लगेचच विधानसभा भंग होऊ शकते ही शक्यता अशोक चव्हाणांनी वर्तवली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर ''अशोक चव्हाणांचा दावा चुकीचा आहे, आम्ही आमचा कार्यकाळ पूर्ण करणार,'' असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. तसंच ''अशोकराव हल्ली ज्योतिष सांगू लागलेत. त्यांना पक्षात बहुधा काही काम उरलं नसावं,'' अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी चव्हाणांना टोला लगावला.

Live TV

News18 Lokmat
close