जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / नवऱ्याला 'मर्द' बनवण्यासाठी बायकोने केला खतरनाक प्रयोग; Private part ची लावली वाट

नवऱ्याला 'मर्द' बनवण्यासाठी बायकोने केला खतरनाक प्रयोग; Private part ची लावली वाट

नवऱ्याला 'मर्द' बनवण्यासाठी बायकोने केला खतरनाक प्रयोग; Private part ची लावली वाट

नपुंसकतेची समस्या दूर करण्यासाठी बायकोने असा उपाय अवलंबला ज्यामुळे नवऱ्याची भयंकर अवस्था झाली.

  • -MIN READ
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 18 जानेवारी : बहुतेक कपलला काही ना काही लैंगिक समस्या (Sexual problem) असतात. त्यावर बरेच उपाय केले जातात पण तरी परिणाम दिसून आला नाही तर कपल त्यासाठी नको तो मार्गही निवडतात. अमेरिकेतील एका कपलने असाच खतरनाक उपाय केला आणि त्याचा इतका भयंकर परिणाम झाला ज्याचा विचारही त्यांनी केला नव्हता (Expanding foam in private part). अमेरिकेतील 45 वर्षांच्या व्यक्तीला नपुंसकतेची समस्या होती. त्यामुळे त्याच्या बायकोसोबत त्याच नेहमी वाद होत असे. दोघांनीही यावर उपाय शोधले. अखेर त्याच्या बायकोला एक खतरनाक आयडिया सुचली. तिने आपल्या नवऱ्याला याबाबत सांगितलं आणि दोघांनही त्या उपायाचा अवलंब करण्याचं ठरवलं. तिने आपल्या नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये एक्सपँडिंग फोम भरण्याचं ठरवलं. हा फोम भिंत किंवा कुठे छेद असल्यास त्या पोकळीत भरण्यासाठी वापरला जातो. सुरुवातीला तो फेसासारखाच असतो पण काही कालावधीनंतर तो कडक होतो. एका स्ट्रॉमार्फत पत्नीने पतीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये हा फोम भरला. हा फोम प्रायव्हेट पार्टमध्ये गेल्यानंतर मर्दांनगी वाढेल असं त्यांना वाटलं. पण उलटच झालं. हे वाचा -  VIDEO - अंथरूणात असताना बायकोने केला नको तो प्रताप, खडबडून उठला गाढ झोपलेला नवरा त्याच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्त वाहू लागलं. पाहून दोघंही घाबरले. तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याची अवस्था पाहून डॉक्टरही हैराण झाले. त्याच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्त वाहू लागलं. पाहून दोघंही घाबरले. तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याची अवस्था पाहून डॉक्टरही हैराण झाले. डेली मेल च्या रिपोर्टनुसार वैद्यकीत तपासणीत त्या व्यक्तीच्या शरीरात 11 सेमी कडक झालेला फोम होता. सर्जरी करून डॉक्टरांनी हा फोम त्याच्या शरीरातून बाहेर काढला. हे वाचा -  ही काय भानगड? म्हणे, ‘माझं स्पर्म चोरीला गेलं’, व्यक्तीची पोलिसात विचित्र तक्रार आता या व्यक्तीला कायमचं नपुंसकत्व आल्याचं सांगितलं जातं आहे. नवऱ्याला मर्द बनवण्याचा बायकोची ही आयडिला त्याला कायमचं नामर्द बनवेल याचा विचारही त्यांनी केला नव्हता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात