जाहिरात
मराठी बातम्या / Viral / बिच्चारा! अंथरूणात असताना बायकोने केला नको तो प्रताप, खडबडून उठला गाढ झोपलेला नवरा; VIDEO VIRAL

बिच्चारा! अंथरूणात असताना बायकोने केला नको तो प्रताप, खडबडून उठला गाढ झोपलेला नवरा; VIDEO VIRAL

बिच्चारा! अंथरूणात असताना बायकोने केला नको तो प्रताप, खडबडून उठला गाढ झोपलेला नवरा; VIDEO VIRAL

महिलेने गाढ झोपलेल्या नवऱ्यासोबत असं काही केलं की त्याची झोपच उडाली.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 जानेवारी : नवरा-बायकोत (Husband wife video) छोटे-मोठे वाद, मजामस्ती होतच असते. सोशल मीडियावर कपलचे असे बरेच व्हिडीओ व्हायरल होत असतात  (Husband wife prank video). सध्या अशाच एका कपलचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यात बायकोने गाढ झोपलेल्या नवऱ्यासोबत असं काही केलं की तो खडबडून जागा झाला (Wife did such things while husband sleep). अंथरूणात बायकोने केलेल्या नको त्या प्रतापामुळे नवऱ्याची झोप उडाली. सोशल मीडियावर पत्नीसोबत पतीसोबत केलेल्या प्रँकचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. नवरा अंथरूणात गाढ झोपलेला असताना पत्नी त्याच्याजवळ एक मृत मासा घेऊन जाते आणि त्यानंतर पुढे जे करते ते पाहून तुम्हाला बिलकुल हसू आवरणार नाही. व्हिडीओत पाहू शकता ही महिला आपल्या हातातील माशाचं तोंड आपल्या नवऱ्याच्या गालावर टेकवते (Husband kisses fish). तेव्हा तिच्या नवऱ्याच्या ओठांची हालचाल होताना दिसते. तो किस करावे तसे ओठ हलवतो. त्यानंतर महिला हळूच त्या माशाचं तोंड त्याच्या ओठांजवळ नेते तेव्हा ती व्यक्ती माशाचं चुंबन घेऊन लागते. मासा तोंडात जाताच त्याला विचित्र चव लागते आणि तो खडबडून जागा होतो. पाहतो तर काय चक्क मासा आणि त्याला धक्काच बसतो. हे वाचा -  तुमची गर्लफ्रेंड किंवा बायको एकटी असताना गुगलवर काय काय सर्च करते माहितीये का? माशाचं तोंड म्हणजे त्याला त्याच्या बायकोचे ओठ वाटतात. आपली बायकोच आपल्याल किस करते आहे, असं त्याला वाटतं त्यामुळे तोसुद्धा तिला किस करू लागतो.

जाहिरात

नवऱ्याची प्रतिक्रिया पाहून बायकोला हसू येतं. व्हिडीओत तिच्या जोरजोरात हसण्याचा आवाज ऐकू येतो आहे. hepgul5  नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात