मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Weight Loss Tips : भूक शमवण्यासोबतच वजनही घटवा; दररोज खा हे हेल्दी आणि टेस्टी स्नॅक्स

Weight Loss Tips : भूक शमवण्यासोबतच वजनही घटवा; दररोज खा हे हेल्दी आणि टेस्टी स्नॅक्स

काही लोक झटपट वजन कमी करण्यासाठी आहारातील स्नॅक्स वगळण्याचा पर्याय निवडतात. मात्र तुम्हाला वजन कमी करण्यासाठी सर्व स्नॅक्स टाळण्याची गरज नाही. मात्र काही स्नॅक्स तुम्ही बिनधास्त खाऊ शकता आणि यामुळे तुमचे वजनदेखील कमी होईल.

मुंबई, 19 जुलै : आपल्याला सर्वांनाचा माहित आहे की निरोगी जीवनशैली राखण्यासाठी आणि एक आदर्श शरीर मिळावण्यासाठी आपल्या दैनंदिन दिनचर्यामध्ये व्यायामाचा समावेश करणे आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. मात्र काही लोक झटपट वजन कमी करण्यासाठी आहारातील स्नॅक्स वगळण्याचा पर्याय निवडतात. मात्र तुम्हाला वजन कमी करण्यासाठी सर्व स्नॅक्स टाळण्याची गरज नाही. यासाठी आज आम्ही तुम्हाला अशा काही स्नॅक्सबद्दल सांगणार आहोत. जे तुम्ही बिनधास्त खाऊ शकता आणि यामुळे तुमचे वजन कमी होण्यासदेखील मदत होईल.

ड्राय फ्रुट्स

वजन कमी करण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारचे ड्राय फ्रुट्स तुमच्या डाएटमध्ये सामील करू शकतात. ड्राय फ्रूट्समध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात. तुम्ही दररोज मूठभर ड्राय फ्रूट्स खाऊ शकता.

डाळिंबाच्या ज्यूसने केवळ 15 मिनिटात कमी होते डायबिटीजच्या रुग्णाची शुगर; वाचा काय म्हणतात संशोधक

मखाना

मखाना चवीला तर उत्तम पदार्थ आहेच मात्र हा मखाना आपल्या आरोग्यासाठीदेखील खूप फायदेशीर असतो. यामध्ये कार्बोहाड्रेट असतात. तुम्ही वजन कमी करताना तुमच्या डाएटमध्ये याचा समावेश करू शकता. तुम्ही स्नॅक्स म्ह्णून हा मखाना पाहू शकता. वजन कमी होण्यात मदत करण्यासोबतच मखानाचे इतरही आरोग्यवर्धक फायदे आहेत.

रताळी

रताळी तुमच्या रोगयासाठगी आणि वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त असतात. यामध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंटसोबत अनेक पोषक तत्व असतात. रताळी आपली पचनक्रिया सुरळीत ठेवण्याचे काम करतात. रताळी आपले हृदय आणि मेंदूसाठी फायदेशीर असतात. तुम्ही रताळी उकडून तशीच खाऊ शकता किंवा त्याचे चाट बनवूनदेखील खाऊ शकता.

Women Expectations : जुने फंडे आता काम करत नाहीयेत; चाळीशी ओलांडलेल्या बायकोला असं करा इम्प्रेस

स्प्राऊट्स

अनेक पोषक तत्वांनी भरपूर असलेल्या स्प्राऊट्समध्ये फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सदेखील मोठ्या प्रमाणात असतात. हे टेस्टी स्प्राऊट्स पोटाची चरबी कमी करण्यास मदत करते. त्यामुळे तुम्ही जर वजन कमी करत असाल तर स्प्राऊट्स स्नॅक्स म्हणून तुमच्या आहारात नक्की समाविष्ट करा.

First published:

Tags: Health Tips, Lifestyle, Weight loss