मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Women Expectations : जुने फंडे आता काम करत नाहीयेत; चाळीशी ओलांडलेल्या बायकोला असं करा इम्प्रेस

Women Expectations : जुने फंडे आता काम करत नाहीयेत; चाळीशी ओलांडलेल्या बायकोला असं करा इम्प्रेस

महिलांच्या पुरुषांकडून असणाऱ्या अपेक्षा त्या बऱ्याचदा बोलून दाखवत नाहीत. त्यामुळे त्यांच्या इच्छा मनातच राहून जातात आणि मग यामुळे नकळत नात्यामध्ये तणाव वाढू लागतो. नात्यामध्ये असलेल्या कोणत्याही वयाच्या महिलेला तिच्या जोडीदाराकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा असते.

महिलांच्या पुरुषांकडून असणाऱ्या अपेक्षा त्या बऱ्याचदा बोलून दाखवत नाहीत. त्यामुळे त्यांच्या इच्छा मनातच राहून जातात आणि मग यामुळे नकळत नात्यामध्ये तणाव वाढू लागतो. नात्यामध्ये असलेल्या कोणत्याही वयाच्या महिलेला तिच्या जोडीदाराकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा असते.

महिलांच्या पुरुषांकडून असणाऱ्या अपेक्षा त्या बऱ्याचदा बोलून दाखवत नाहीत. त्यामुळे त्यांच्या इच्छा मनातच राहून जातात आणि मग यामुळे नकळत नात्यामध्ये तणाव वाढू लागतो. नात्यामध्ये असलेल्या कोणत्याही वयाच्या महिलेला तिच्या जोडीदाराकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा असते.

पुढे वाचा ...

मुंबई, 18 जुलै : आयुष्यात प्रत्येकाला आपल्या हक्काचा एक जोडीदार हवा असतो. त्याच्याकडून आपल्याला खूप इच्छा असतात आणि आपल्या या इच्छा वेगवेगळ्या टप्प्यावर, वयानुसार आपल्या इच्छा बदलत जातात. आपल्या जोडीदाराने या इच्छा समजून घेऊन त्या पूर्ण कराव्या असे प्रत्येकाला वाटते. यामध्ये महिलांच्या पुरुषांकडून असणाऱ्या अपेक्षा त्या बऱ्याचदा बोलून दाखवत नाहीत. त्यामुळे त्यांच्या इच्छा मनातच राहून जातात आणि मग यामुळे नकळत नात्यामध्ये तणाव वाढू लागतो. तुम्हाला चाळीशीमध्ये असणाऱ्या म्हणजेच 40 वर्षे वयाच्या महिलांच्या त्यांच्या पुरुषाकडून काय अपेक्षा असतात. याबद्दल महिती देणार आहोत.

प्रामाणिकपणा : नात्यामध्ये असलेल्या कोणत्याही वयाच्या महिलेला तिच्या जोडीदाराकडून प्रामाणिकपणाची अपेक्षा असते. मात्र जसजसे वय वाढत जाते. तशी महिलांची ही इच्छा अधिक बळकट आणि त्यांच्यासाठी अधिक महत्वाची बनत जाते. कारण त्यांच्याकडे वाया घालवायला वेळ नसतो. पुरुषाने आपल्याशी नेहमी भावनिकदृष्ट्या प्रामाणिक राहावे अशी त्यांची इच्छा असते.

Elon Musk : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने सांगितले चांगल्या झोपेचे सिक्रेट; झोपण्यापूर्वी घ्यावी 'या' दोन गोष्टींची काळजी

तुलना न करणे : महिलांना त्यांच्या आयुष्यात असा पुरुष हवा असतो जो त्यांना त्या जशा आहेत तसेच त्यांनी स्वीकारेल. या वयातील महिलांना असे पुरुष आवडत नाहीत जे त्यांच्यापेक्षा लहान मुलींशी त्यांची तुलना करून त्यांना बदलण्याचा प्रयत्न करत असतात.

प्रेमाची कबुली गांभीर्याने घेणे : वयाची चाळीशी गाठलेल्या महिलांना प्रेमाची कबुली देणे म्हणजेच "माझे तुझ्यावर प्रेम आहे" हे म्हणण्याचा अर्थ काय आहे हे माहित आहे. जेव्हा ती एखाद्या पुरुषाला प्रेमाची कबुली देते. तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की तो पुरुष तिच्यासाठी खरोखरच खूप खास आहे. महिलांना त्यांच्या जोडीदाराकडूनही हीच अपेक्षा असते. चाळिशीतीळ महिलांना वचन ना पाळणारे पुरुष अजिबात आवडत नाहीत. साधारणपणे या वयातील महिलांना त्यांना काय हवे आहे हे माहित असते आणि त्या अशा पुरुषासोबत राहत नाहीत जो त्यांच्या शकतो किंवा त्यांच्याबद्दल गंभीर नाही.

रोमान्स आणि आदर : वयाच्या 40 त असलेल्या महिलांसाठी दर्जेदार रोमांस म्हणजेच प्रणय अधिक महत्वाचा असतो. या वयातील मी,अहिलांना त्यांचे नाते भावनिकदृष्ट्या अनुभवाने जास्त आवडते. प्रत्येक स्त्रीला तिच्या जोडीदाराकडून आदराची अपेक्षा असते. या वयात महिलांना प्रणयापेक्षा जास्त त्यांच्या जोडीदाराने त्यांची काळजी घेणे, त्यांचा आदर करणे आणि समर्थन करून त्यांचे प्रेम व्यक्त करावे असे वाटते.

Sitting Work : डेस्क जॉब करणाऱ्यांना जास्त असतो हृदयविकाराचा धोका, तज्ज्ञांनी सुचवले हे उपाय

महिलेच्या यशात आनंद मानणारे : लाईव्ह हिंदुस्थाननुसार, या वयातील स्त्रियांना असे पुरुष आवडतात जे त्यांना चांगले समजून घेऊ शकतात. ज्यांना माहित असते की महिलांना कोणत्यावेळी कसे वाटते. असे पुरुष जे आयुष्यात पुढे जाण्याचे ध्येय ठेवतात आणि नकारात्मक बोलून मागे ढकलण्याचा प्रयत्न करत नाहीत. जे पुरुष आपल्या यशासोबत जोडीदाराचे यश साजरे करण्यात आनंद मानतात.

First published:
top videos

    Tags: Health Tips, Lifestyle, Relationship tips