VIDEO ची हौस! मेंढपाळाने केलेला सलमान खानच्या गाण्याचा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

सोशल मीडियाच्या जमान्यात कुणाला कशामुळे कशी प्रसिद्धी मिळते. हम आपके है कौनमधलं हे मूळ गाणं पाहिलंय तेवढ्याच लोकांनी या मेंढपाळाचं व्हर्जन पाहिलंय. धमाल!

News18 Lokmat | Updated On: Oct 11, 2019 08:56 PM IST

VIDEO ची हौस! मेंढपाळाने केलेला सलमान खानच्या गाण्याचा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

मुंबई : TikTok VIDEO सोशल मीडियावर हिट होतात. लोकांना ते आवडतात आणि लोक ते शेअर करतात. सामान्य लोक जेव्हा सेलेब्रिटींच्या गाण्यांवर स्वतः ओठ हलवून काही काळासाठी स्टार होतात. म्हणूनच या व्हिडिओची लोकप्रियता मोठी आहे. आता सलमान खान- माधुरी दीक्षितचं एक गाणं मेंढपाळाच्या तोंडून त्याच्या स्वतःच्या रोजच्या पार्श्वभूमीवर

हम आपके है कौनमधलं एक गाणं सध्या पुन्हा एकदा व्हायरल झालंय, तेही एका मेंढपाळामुळे. या गाण्यावर ओठ हलवून त्यानं तयार केलेला हा भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मुळातल्या गाण्यातले शब्द मेंढपाळाने तयार केलेल्या पार्श्वभूमीवरलाही चपखल बसतात.

हे वाचा : तब्बल 400 तास लावून टॉयलेट पेपरपासून तयार केलेला वेडिंग ड्रेस पाहिलात का?

'ये मौसम का जादू है मितवा'हे 'हम आपके है कौन'मधलं गाणं सलमान खान आणि माधुरी दीक्षितवर चित्रित झालं होतं. हिमालयाच्या पायथ्याची रम्य पार्श्वभूमी आणि हिरवा निसर्ग यात दिसला होता. 'जिनको हम लेके चले है, अपने संग अपनी नगरिया...' या ओळी या गुराख्याच्या तोंडून मेंढ्यांच्या पार्श्वभूमीवर ऐकताना धमाल येते. म्हणूनच

सलमान - माधुरीचं गाजलेलं गाणं या मेंढपाळाच्या शैलीत ऐकताना त्याच्या मेंढ्यांच्या पार्श्वभूमीवर ते पाहताना धम्माल येते. सोशल मीडियाच्या जमान्यात कुणाला कशामुळे कशी प्रसिद्धी मिळते हे याचं उदाहरण. फक्त गाण्याच्या बोलावर ओठ हलवणाऱ्या या मेंढपाळाने अॅक्टिंगही भारी केलीये हे निश्चित. त्याची ही स्टाइल म्हणूनच लोकप्रिय झाली आहे.

----------------------------

हे वाचा :

VIDEO : TikTok वर अवतरली 'मधुबाला'; सोशल मीडियावर चाहते घायाळ

Research: आता न घाबरता रोज प्या चहा, कारण...

नाइटशिफ्ट करणाऱ्यांना होऊ शकते हा गंभीर आजार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2019 08:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...