मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Shocking! गर्लफ्रेंड भेटणार म्हणून चढला जोश; उत्साहात तरुणाने आपला Private part गमावला

Shocking! गर्लफ्रेंड भेटणार म्हणून चढला जोश; उत्साहात तरुणाने आपला Private part गमावला

गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी उत्साही तरुणासोबत घडली भयंकर दुर्घटना.

गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी उत्साही तरुणासोबत घडली भयंकर दुर्घटना.

गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी उत्साही तरुणासोबत घडली भयंकर दुर्घटना.

  • Published by:  Priya Lad

वॉशिंग्टन, 12 ऑक्टोबर : आपल्या प्रिय, जवळच्या व्यक्तीला भेटण्याचा आनंद कुणाला नसतो. पण कोणतीही गोष्ट ही अति वाईट. तसंच आनंद आणि उत्साहाच्या बाबतीतही. अति आनंद, उत्साह चांगलाच महागात पडू शकतो. याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला तो अमेरिकेतील एका तरुणाने. आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्याच्या उत्साहात या तरुणाने आपला प्रायव्हेट पार्टच गमावला आहे (Man’s Private Part amputated).

मिसुरीत (Missouri) राहणारा 29 वर्षांचा पॉल बेरी (Paul Berry) आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी कारने जात होता. त्याआधी त्याने आपल्या मित्रांसोबत दारू पार्टी केली होती. दारूच्या नशेतच तो कार चालवत होता आणि त्याच्या कारला अपघात झाला. पॉलचा भयंकर अपघात झाला. त्याचा हा अपघात इतका भयंकर होता की याच अपघातात त्याला आपला प्रायव्हेट पार्टही गमवावा लागला.

हे वाचा - ...तर कंडोमशिवाय लैंगिक संबंध गुन्हा; तुमची छोटीशी चूक पडणार महागात

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार पॉलने सांगितलं, त्याला झोप आली होती की गाडी घसरली आणि त्यामुळे त्याचं गाडीवरी नियंत्रण सुटलं. तो कारमधून बाहेर पडला आणि कार त्याच्यावर उलटली. कारच्या खाली तो अडकला. त्याची मान, जबडा, हिप आणि नाक तुटलं. डोकं आणि प्रायव्हेट पार्टलाही गंभीर दुखापत झाली.

त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं त्याला मेडिकल इंड्युस्ट कोमामध्ये ठेवण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं की, त्याचं प्रायव्हेट पार्ट आणि टेस्टिकलला गंभीर जखम झाली होती. त्यामुळे त्याचा जीवही जाऊ शकला असता. त्याचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी त्याचा प्रायव्हेट पार्ट आणि एक टेस्टिकल कापून टाकलं.

हे वाचा - हिच्याकडून INSULT करून घ्यायला धडपडतात पुरुष; अपमानासाठी मोजतात हजारो रुपये

5 आठवड्यांनी पॉल शुद्धीवर आला. आपला प्रायव्हेट पार्ट कापल्याचं त्याला समजलं आणि त्याला धक्काच बसला. आपण पुरुष आहोत असं त्याला आता वाटत नाही. आपण आता कधीच वडील बनू शकत नाही, याचं दुःख त्याला आहे. मे 2014 साली झालेल्या या अपघाताच्या धक्क्यातून तो अद्यापही सावरला नाही.  त्याच्या या कठीण काळात त्याच्या कुटुंबासह त्याच्या गर्लफ्रेंडनेही साथ दिली.

दरम्यान त्याला यानंतर पेनिस ट्रान्सप्लांट ऑपरेशनबाबत माहिती झाली. दक्षिण आफ्रिकेत अशी पहिली सर्जरी झाल्याचं त्याला समजलं आणि आता त्याच्या आशा पल्लवित झाल्या. पण त्याचा खर्च ऐकून तो थक्कच झाला. पण आता तो आपल्या अशा शरीरासह जगायला शिकला आहे.

First published:

Tags: Accident, PRIVATE part