फ्रॅक्चर झालंय? या प्रोटीनपासून रहा सावधान, होऊ शकतं नुकसान!

आपल्या शरीरात काही प्रोटीन उपलब्ध असतात, जे हाड जोडण्यामध्ये अडचणी निर्माण करतात.

News18 Lokmat | Updated On: Sep 24, 2019 03:43 PM IST

फ्रॅक्चर झालंय? या प्रोटीनपासून रहा सावधान, होऊ शकतं नुकसान!

जर तुमचा हात, पाय किंवा कंबरेचं हाड मोडलं असेल तर ते पुन्हा जुळायला वेळ लागतो. तुम्ही याच्या उपचारांसाटी डॉक्टरांकडेही जाता. डॉक्टर तुमची दुखापत पाहून प्लॅस्टर लावायचं की नाही याचा निर्णय घेतात. जर प्लॅस्टर लावलंच तर पुढील तीन- चार महिन्यात तुमचं हाड पूर्णपणे ठिक होऊन जातं. मात्र आपल्या शरीरात काही प्रोटीन उपलब्ध असतात, जे हाड जोडण्यामध्ये अडचणी निर्माण करतात.

संशोधकांनुसार, काही प्रोटीन हे जन्मापासूनच माणसाच्या शरीरात मुबलक प्रमाणात असतात. ते फ्रॅक्चर झालेल्या हाडांना पूर्ववत होण्यापासून रोखतात. यामुळेच वृद्ध माणसांचं हाड जेव्हा तुटतं तेव्हा ते जुळून यायला वेळ लागतो. ड्यूक संशोधकांच्या मते, त्यांनी केलेल्या संशोधनात सर्जरी केल्यानंतर ते हाड पूर्ववत होण्यास मदत होईल. डॉक्टरांनी फ्रॅक्चर झालेल्या रुग्णांच्या डाएटमधून प्रोटीनचा स्तर कमी केला तेव्हा हाडांमध्ये सुधार होत असल्याचं दिसून आलं.

अशा परिस्थितीत काय खावं-

हिरव्या भाज्या, मासे, सालमन, सार्जिन आणि दुग्दजन्य पदार्थ खावेत.

व्हिटामिन केयुक्त आहार. व्हिटामिन के हे रक्ताच्या गुठळ्या आणि हाडे तयार होण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. ब्रोकोली, पालक आणि अन्य हिरव्या भाज्या खाण्याला प्राधान्य द्यावं. तसंच व्हिटामिन डी आणि सीचा आहारही घ्यावा.

Loading...

तुम्ही गेलेल्या ट्रायल रूममध्ये कॅमेरा लपवलाय का? असं घ्या जाणून

महिलांना Middle Finger बोट दाखवणं पडू शकतं महागात, येईल तुरुंगात जाण्याची वेळ!

MRI दरम्यान एक छोटीसी चूक बेतू शकते जीवावर, वेळीच व्हा सावध!

Special Report : मनसेचं ठरलं! 122 जागांसाठी अशी केली तयारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2019 03:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...