मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

‘ही’ आहे दुपारच्या जेवणाची योग्य वेळ; प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्टही देतात हाच सल्ला

‘ही’ आहे दुपारच्या जेवणाची योग्य वेळ; प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्टही देतात हाच सल्ला

थोडे खा, पण हेल्दी खा

हिवाळ्यात शरीरात अन्न पचायला वेळ लागतो. म्हणूनच या दिवसात सहज पचणारेच पदार्थ खावे. जास्त तळलेले आणि डब्बाबंद प्रिझर्व फूड केलेले अन्न खाऊ नका. कारण जास्त फॅट असलेल्या गोष्टी तुमचे वजन वाढवतात. हे बर्‍याचदा चांगल्या दर्जाचे फॅट्स देखील नसतात. त्यामुळे हृदयविकार आणि मधुमेहामध्येही ते खूप नुकसानकारक ठरतात. म्हणूनच थंडीच्या मोसमात जीवनसत्त्वे आणि खनिजे आणि इतर पोषक तत्वांनी भरपूर असलेल्या अशा पदार्थांचे सेवन केले पाहिजे. जेणेकरून आपले आरोग्यही निरोगी राहते आणि वजनही वाढत नाही.

थोडे खा, पण हेल्दी खा हिवाळ्यात शरीरात अन्न पचायला वेळ लागतो. म्हणूनच या दिवसात सहज पचणारेच पदार्थ खावे. जास्त तळलेले आणि डब्बाबंद प्रिझर्व फूड केलेले अन्न खाऊ नका. कारण जास्त फॅट असलेल्या गोष्टी तुमचे वजन वाढवतात. हे बर्‍याचदा चांगल्या दर्जाचे फॅट्स देखील नसतात. त्यामुळे हृदयविकार आणि मधुमेहामध्येही ते खूप नुकसानकारक ठरतात. म्हणूनच थंडीच्या मोसमात जीवनसत्त्वे आणि खनिजे आणि इतर पोषक तत्वांनी भरपूर असलेल्या अशा पदार्थांचे सेवन केले पाहिजे. जेणेकरून आपले आरोग्यही निरोगी राहते आणि वजनही वाढत नाही.

कामामुळे दुपारी योग्यवेळी जेवणं शक्य नसेल तर, पोषण मिळवण्यासाठी एक सोपी ट्रिक वापरून पाहा.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 11 ऑगस्ट : शारीरिक ताकद आणि ऊर्जेसाठी (Physical Strength & Energy) योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी जेवण घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चुकीच्या वेळी जेवण्याचे आरोग्यावर वाईट परिणाम (Eating at Wrong Time can have Serious Health Consequences)होत असतात. जशी सकाळच्या वेळी नाश्त्याची (Morning Breakfast) शरीरालासाठी आवश्यक असतो. तसाच ठराविक वेळी दुपारचं जेवणही(Lunch) महत्त्वाचं असतं. दुपारचा आहार योग्य पोषण(Nutrition)देणारा आणि ऊर्जा निर्माण करा असावा. यासाठी ठराविक वेळ जेवण घेणं महत्त्वाचं असतं. त्यामुळेच सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टनी दुपारी योग्य वेळी जेवण करण्यास सांगितलं आहे.

दुपारी किती वाजता जेवाव?

आहार तज्ज्ञांच्या मते दुपारच्या जेवणाची वेळ ही 11 ते 1 या दरम्यान आहे. यावेळी दुपारी जेवणं शक्य नसेल तर, काय करावं हा प्रश्न असेल तर, त्याचही उत्तर त्यांनी दिलं आहे.

(अरे बापरे! पाणी समजून झोपेत घटाघट प्यायला मेण; तरुणाची झाली भयंकर अवस्था)

कामाच्या गडबडीत ऑफिसमध्ये आपल्या 11 ते 1 च्या दरम्यान जेवणं शक्य नसतं. अशा वेळेस या काळात किमान 1 केळं खावं आणि वेळ मिळताच जेवण घ्यावं. यामुळे अ‍ॅसिडिटी आणि डोकेदुखी होणार नाही असं त्या सांगतात.

(तुम्ही खाता तो भुट्टा देशी मक्याचं कणीस असतं की स्वीट कॉर्न? कोणतं कणीस चांगलं?)

दुपारचं जेवण घेण्याचे फायदे

दिवसभरात 3 वेळा आहार घेणं आवश्यक असतं. दुपारच्या जेवणामध्ये कॅलरीज, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर आणि व्हिटॅमिन असणं आवश्यक आहे.

(नका बाळगू लाज! महिलांमध्ये वाढतोय हा आजार; उपचार न केल्यास होतात दुष्परिणाम)

वेळेवर दुपारचं जेवण केल्यामुळे शारीरिक ताकद आणि एनर्जी मिळते. दुपारी जेवल्याने ब्लड शुगर लेव्हल वाढते आणि फोकस वाढतो. मेटाबॉलिझम सक्रिय राहतो.

दुपारच्या जेवणामध्ये असलेले पोषक घटक आपल्याला आरोग्यविषयक समस्यांपासून दूर ठेवतात.

First published:

Tags: Health Tips, Instagram, Lifestyle