Home /News /lifestyle /

One Sided Relationship : एकतर्फी प्रेमामुळे वाढत आहे एकटेपणा; या गोष्टींची काळजी घ्या

One Sided Relationship : एकतर्फी प्रेमामुळे वाढत आहे एकटेपणा; या गोष्टींची काळजी घ्या

अनेकदा आपल्या नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो आणि त्या वादांमुळे आपल्याला एकटेपणाचे (One Sided Relationship) शिकार व्हावे लागते.

    दिल्ली, 23 सप्टेंबर : अनेकदा आपल्या नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो आणि त्या वादांमुळे आपल्याला एकटेपणाचे (One Sided Relationship) शिकार व्हावे लागते. त्यावेळी आपल्याला टेन्शनदेखील येत असते. अशावेळी आपल्याला आपल्या पार्टनरची (Loneliness) सर्वाच जास्त गरज असते. कारण या वेळी आपल्याला त्यांच्याजवळ आपल्या भावनांना वाट मोकळी करून देणे गरजेचे असते. पण पार्टनर आपल्याजवळ नसला की आपण एकाकी (Loneliness Relationship) पडतो. त्यामुळे झालेल्या या वादातून आपल्याला एकतर्फी रिलेशनशिपचाही सामना करावा लागत असतो. या वेळी आपण काय करायला हवं, किंवा एकटेपणा कसा घालवावा याबाबत आपण काही माहिती जाणून घेऊयात. आपल्या एकाकीपणाच्या वेळी आपला साथीदार दर आपल्याबरोबर मेसेज किंवा प्रत्यक्ष न भेटता केवळ फोनवर आपल्याला धीर देत असेल तर समजा की आपल्या पार्टनरला आपल्यामध्ये काहीही इन्टरेस नाही आहे. कारण अशावेळी आपल्याला प्रॉपर बोलण्याची गरज असते. त्यामुळे जर प्रेयसी बोलत नसेल तर आपल्याला एकतर्फी प्रेमाचेही शिकार व्हावे लागते. त्यामुळे आपल्याला अनेक गोष्टींना संभाळून घ्यावं लागतं. आपण अनेकदा आपल्या चुका नसतानाही आपल्या पार्टनरला सॉरी बोलून जातो, त्यामुळे त्याचा वाईट परिणाम हा आपल्या रिलेशनशिपवर होत असतो. आपके हसीं पैर... पावसाळ्यात काळजी घेतली नाहीत तर असतो Infection चा धोका त्यामुळे आपणही आपल्या पार्टनरला इच्छा नसताना बोलण्याता आग्रह धरू नये, कारण त्यातून आपण आपलेच नुकसान करत असतो. कारण कौटुंबिक संबंध असो वा प्रेमसंबंध. त्यात भावनात्मक नातं असायला हवं. कारण त्यात माया नसेल तर त्याचा आपल्याला त्रास होत असतो. त्यामुळे नातं टिकवण्यासाठी आपल्याला कायम कॉम्प्रोमाईज करण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी आपल्या नात्यांमध्ये आदर आणि प्रेम असायला हवे. 300 कोटींची संपत्ती, बुर्ज खलिफात दोन मजले; या उद्योजकाने एका क्षणात गमावले सारे त्याचबरोबर आपल्या नात्यात आपल्याला पार्टनरच्या आवडीनिवडीही माहिती असायला हव्या. आणि आपली आवड ही पार्टनरला असायला हवी. त्यामुळे दोघांनाही भावनात्मक संबंध बनवणे सोपे जाते. परंतु जर असं होत नसेल तर या नात्यांमध्ये प्रेमाचा ओलावा नसतो आणि काही काळ एकत्र राहिल्यानंतर दोघेही विभक्त होण्याची शक्यता असते.  
    Published by:Atik Shaikh
    First published:

    Tags: Personal life, Relationship, Relationship tips

    पुढील बातम्या