• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Valentine Week Kiss Day : या 7 Romantic Kiss चा अर्थ तुम्हाला माहित आहे का? वाचा इथे

Valentine Week Kiss Day : या 7 Romantic Kiss चा अर्थ तुम्हाला माहित आहे का? वाचा इथे

व्हॅलेंटाइन्स डेच्या निमित्तानं प्रेमाचा उत्सव सुरू आहे. प्रेमात KISSला खूप महत्त्व असतं. प्रत्येक KISSमागे काही तरी संकेत असतो.

व्हॅलेंटाइन्स डेच्या निमित्तानं प्रेमाचा उत्सव सुरू आहे. प्रेमात KISSला खूप महत्त्व असतं. प्रत्येक KISSमागे काही तरी संकेत असतो.

Valentine day 2021: फेब्रुवारी महिना म्हटलं की Valentine Day असंच समीकरण असतं. आठवडाभर वेगवेगळे दिवस साजरे करून आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. तर Valentine Day च्या एक दिवस साजरा करण्यात येतो तो दिवस म्हणजे Kiss Day!

 • Share this:
  मुंबई, 13 फेब्रुवारी : फेब्रुवारी महिना म्हटलं की Valentine असंच समीकरण असतं. आठवडाभर वेगवेगळे दिवस साजरे करून आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. तर Valentine Day च्या एक दिवस साजरा करण्यात येतो तो दिवस म्हणजे Kiss Day! चुंबनाच्या माध्यमातून प्रेमाची भावना व्यक्त केली जाते. चुंबनाचे देखील विविध प्रकार असतात. तर या विविध प्रकारच्या चुंबनाचे अर्थ तुम्हाला माहित आहेत का? गालावर Kiss करण्यामागचा अर्थ- प्रेमाची भावना व्यक्त करण्याबरोबरच सहकार्य आणि परिपूर्णतेची भावना गालावर Kiss केल्याने व्यक्त होते. याशिवाय आकर्षणाचं प्रतीक म्हणूनही गालावर Kiss केलं जातं.
  गालावर Kiss करण्यामागचा अर्थ- प्रेमाची भावना व्यक्त करण्याबरोबरच सहकार्य आणि परिपूर्णतेची भावना गालावर Kiss केल्याने व्यक्त होते. याशिवाय आकर्षणाचं प्रतीक म्हणूनही गालावर Kiss केलं जातं
  ओठांवर kiss करण्यामागचा अर्थ-या किसमधून उत्कटता दिसून येते.
  ओठांवर kiss करण्यामागचा अर्थ-या किसमधून उत्कटता दिसून येते.
  मानेवर kiss करण्य़ामागचा अर्थ- शारीरिक आकर्षण दाखवण्यासाठी कॉलरबोनवर Kiss केलं जातं.
  मानेवर kiss करण्य़ामागचा अर्थ- शारीरिक आकर्षण दाखवण्यासाठी कॉलरबोनवर Kiss केलं जातं.
  कानांवर kiss करण्य़ामागचा अर्थ- सेक्शुअल इन्टेशन दाखवण्यासाठी कानांवर किस केलं जातं. पण या किसचा प्रभाव पूर्णपणे किस करणाऱ्यांच्या हेतूवर अवलंबून असतो.
  कानांवर kiss करण्य़ामागचा अर्थ- सेक्शुअल इन्टेशन दाखवण्यासाठी कानांवर किस केलं जातं. पण या किसचा प्रभाव पूर्णपणे किस करणाऱ्यांच्या हेतूवर अवलंबून असतो.
  हातांवर kiss करण्य़ामागचा अर्थ- हातांवर Kiss करणं विश्वासाचं प्रतीक मानलं जातं.
  हातांवर kiss करण्य़ामागचा अर्थ- हातांवर Kiss करणं विश्वासाचं प्रतीक मानलं जातं.
  कपाळावर kiss करण्य़ामागचा अर्थ- प्रेम, जिव्हाळा, आपुलकी दर्शवण्यासाठी कपाळावर kiss केलं जातं. काही वेळा नात्यामधील भावनिक क्षणांवेळी कपाळावर Kiss केलं जातं.
  कपाळावर kiss करण्य़ामागचा अर्थ- प्रेम, जिव्हाळा, आपुलकी दर्शवण्यासाठी कपाळावर kiss केलं जातं. काही वेळा नात्यामधील भावनिक क्षणांवेळी कपाळावर Kiss केलं जातं.
  फ्लाइंग kiss करण्यामागचा अर्थ- अनेकदा शुभेच्छा देण्यासाठी किंवा गुड- बाय म्हणताना फ्लाइंग किस करण्यात येतं.
  फ्लाइंग kiss करण्यामागचा अर्थ- अनेकदा शुभेच्छा देण्यासाठी किंवा गुड- बाय म्हणताना फ्लाइंग किस करण्यात येतं.
  Published by:news18 desk
  First published: