मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /सेक्सपॉवर वाढवण्यासाठी 'या' पाच मसाल्यांचे करा सेवन; आयुष्य बदलेल

सेक्सपॉवर वाढवण्यासाठी 'या' पाच मसाल्यांचे करा सेवन; आयुष्य बदलेल

सध्याच्या धावपळीच्या जगात लोकांच्या आहारातील सातत्याने होणारा (Dietary consistency) बदल हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे. त्याचा नकारात्मक प्रभाव हा लोकांच्या स्वास्थावर (Sexual Health) होत असून त्यामुळे त्यांना विविध उपचार घ्यावे लागत आहे. विषेशत: आता लोकांना लैंगिक समस्यांना (Sexual problems) सामोरं जावं लागत आहे.

पुढे वाचा ...

दिल्ली, 10 सप्टेंबर : सध्याच्या धावपळीच्या जगात लोकांच्या आहारातील सातत्याने होणारा (Dietary consistency) बदल हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे. त्याचा नकारात्मक प्रभाव हा लोकांच्या स्वास्थावर (Sexual Health) होत असून त्यामुळे त्यांना विविध उपचार घ्यावे लागत आहे. विषेशत: आता लोकांना लैंगिक समस्यांना (Sexual problems) सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे आता डॉक्टरांनी काही घरघूती टिप्स (Health Tips) दिल्या आहेत, ज्यामुळे तुम्ही लैंगिक आजारांवर मात करू शकता. त्या कशा आणि कोणत्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत.

शिलाजीत

शिलाजीतविषयाचे वैद्यकीय गुणधर्म सांगताना डॉक्टर अबरार मुल्तानी म्हणतात की शिलाजीतच्या सेवनामुळे सेक्सपॉवर वाढतो. त्याचा सकारात्मक परिणाम हा शरिराच्या तारूण्यावरही होतो. त्यामुळे पुरूषांच्या लैंगिक समस्यांची सुटका शिलाजीतमुळे होऊ शकते.

लसूण

लसुनात कामोत्तेजक (aphrodisiac) गुण असते. हा गुण वीर्यपतनाला रोखण्यासाठी मदत करतो. सेक्सपॉवर वाढवण्यासाठी उपाशीपोटी लसुन खाणे फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे औषधी गुणधर्म असलेल्या लसुनामुळे लैंगिक समस्यांवर मात करता येऊ शकते.

Fit आणि Healthy म्हणजे सारखं नव्हे; समजून घ्या या दोन्हीमधील छोटासा फरक

लवंग

लवंगमध्ये अनेक पद्धतीचे गुणधर्म असतात. त्यामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फोरस, कॅल्शियम, आयरन, सोडियम यांसारखे महत्वपूर्ण गुणधर्म असल्याने याचा फायदा सेक्सपॉवर वाढवण्यासाठी होतो. आणि लवंग हा आयूर्वेदिक पदार्थ असल्याने याचा दुहेरी फायदा होतो.

अश्वगंध

अश्वगंधात औषधी गुणधर्म असल्याने त्याचा उपयोग हा बुद्धीला चालना देण्यासाठीही केला जातो. त्याचरोबर याचा फायदा लैंगिक क्षमता वाढवण्यासाठीही केला जातो. त्यातून पुरूषांना लैंगिक समस्यांचे निदान होऊ शकते.

मेथी

डॉक्टर अबरार मुल्तानी यांच्या मते मेथीध्ये सॅपोनिन्स टेस्टोस्टेरोन नामक गुणधर्म हार्मोन्सला वाढवण्यात मदत करतो. याच कारणामुळे पुरूषांना सेक्सपॉवर वाढवण्यासाठी मदत होते.

First published:
top videos

    Tags: Health, Health Tips, Mental health, Sexual health