• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Virgin BF चा जोश GF ला पडला भारी! लैंगिक संबंधादरम्यान भिंतीतच अडकलं तरुणीचं डोकं

Virgin BF चा जोश GF ला पडला भारी! लैंगिक संबंधादरम्यान भिंतीतच अडकलं तरुणीचं डोकं

तरुणीला महागात पडला सेक्स

तरुणीला महागात पडला सेक्स

लैंगिक संबंधानंतर तरुणी थेट रुग्णालयात.

 • Share this:
  वॉशिंग्टन, 07 ऑक्टोबर :  सेक्स (Sex) करताना अनेकदा कपल काही तरी वेगळं करण्याच्या नादात किंवा अति उत्साहात असं काही तरी करतात ज्यामुळे आनंददायी असा हा क्षण (Intimate Relation) भयावह क्षणात बदलतो. असंच काही घडलं ते अमेरिकेतील एका कपलसोबत (US Couple). पहिल्यांदाच सेक्स करणाऱ्या बॉयफ्रेंडला इतका जोश जडला की त्याची किंमत गर्लफ्रेंडला मोजावी लागली. सेक्स करणं एका तरुणीला चांगलंच महागात पडलं आहे. या कपलने आपला हा खतरनाक अनुभव एका टीव्ही शोमध्येत सांगितला. सेक्स करताना बॉयफ्रेंड इतका जोशात होता की तरुणीचं डोकं भिंतीला आपटलं आणि तिथंच अडकलं. त्यानंतर तिला रुग्णालयातच भरती करावं लागलं. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार जेनिफर आणि ग्रेग यांची भेट एका हाऊस पार्टीत झाली होती. त्यानंतर दोघांनीही डेटिंग सुरू केलं. महिनाभरानंतर त्यांनी आपलं नातं पुढे न्यायचं ठरवलं. दोघांनीही शारीरिक संबंध ठेवण्याचा निर्णय घेतला. दोघं घरी भेटले आणि त्यांनी सेक्स केला. ग्रेग हा व्हर्जिन होता त्यामुळे सेक्सचा अनुभव त्याच्यासाठी नवा होता. त्यामुळे तो खूप उत्साहात आणि जोशात होता. पण त्याचा हात उत्साह आणि जोश जेनिफरला भारी पडला. हे वाचा - नसबंदीची शस्त्रक्रिया करूनही 8 महिन्यानंतर ती बनली पुन्हा आई; डॉक्टर म्हणतात.. ग्रेगने सांगितलं, मी पहिल्यांदाच असं काहीतरी करत होते, त्यामुळे खूप उत्साहात होतो. फोरप्लेनंतर माजा जोश अधिक वाढला. मला सर्वकाही पटापट करायचं होतं. याच नादात मी माझी सर्व ताकद लावली. त्यामुळे जेनिफर उडून भिंतीला आपटली आणि तिचं डोकं भिंतीत अडकलं. ते खूप भीतीदायक होतं. मला वाटलं मी जेनिफरचा जीव घेतला की काय. तिला घेऊन मी रुग्णालयात पोहोचलो. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. हे वाचा - पतीच्या प्रेमाला पत्नी वैतागली; म्हणाली...सोशल मीडियावर VIDEO तुफान Viral जेनिफर म्हणाली, ग्रेगचं वजन जास्त होतं. तो खूप वेगाने दाब टाकत होता. ज्यामुळे माझं डोकं भिंतीला आपटलं. त्यानंतर मी बेशुद्ध झाली. दरम्यान दोघंही आता सेक्सचा हा खतरनाक अनुभव विसरले आहेत आणि आपलं नातं त्यांनी पुढे नेलं आहे.
  Published by:Priya Lad
  First published: