मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /खूप गुणकारी आहे काळी मिरी-तुपाचे मिश्रण, सांधेदुखीपासून हृदयविकारापर्यंत अनेक समस्या करते दूर

खूप गुणकारी आहे काळी मिरी-तुपाचे मिश्रण, सांधेदुखीपासून हृदयविकारापर्यंत अनेक समस्या करते दूर

तुमच्यापैकी अनेकांनी कोरोनाच्या (Corona Virus) काळात चहा किंवा इतर पदार्थांमध्ये काळी मिरी (Black Pepper Benefits) वापरली असेल. तुम्ही कधी काळी मिरी आणि तूप (Ghee Benefits) एकत्र करून बनवलेले पदार्थ खाल्ले केले आहे का? हे मिश्रण (Black Pepper And Ghee) असंख्य आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी उत्कृष्ट आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 27 जून : आपल्याकडे अनेक घरगुती उपाय (Home Remedies) आहेत ज्यामुळे छोट्या छोट्या त्रासांपासून आपण घरच्या घरी अराम मिळवू शकतो. यातीलच एक म्हणजे तूप आणि काळी मिरी. हे दोन्ही अपचन आणि इतर अनेक आरोग्य समस्यांवर उपाय म्हणून वापरले जातात. तुमच्यापैकी अनेकांनी कोरोनाच्या (Corona Virus) काळात चहा किंवा इतर पदार्थांमध्ये काळी मिरी (Black Pepper Benefits) वापरली असेल.

तुम्ही कधी काळी मिरी आणि तूप (Ghee Benefits) एकत्र करून बनवलेले पदार्थ खाल्ले केले आहे का? तूप आणि काळी मिरीचे मिश्रण (Black Pepper And Ghee) असंख्य आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी उत्कृष्ट आहे. या मिश्रणाचा तुमच्या आरोग्याला एकच नाही तर अनेक प्रकारे फायदा होतो. चला तर मग जाणून घेऊया तूप आणि काळी मिरी एकत्र खाण्याचे फायदे.

सांधेदुखीदरम्यान मिळतो आराम

तूप आणि काळी मिरी यांचे सेवन केल्याने सांधेदुखीपासून (Relief In Joint Pain) बऱ्याच अंशी आराम मिळतो. इतकेच नाही तर यांच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि हाडे मजबूत राहतात. यासोबतच शरीरातील जळजळीपासूनही भरपूर आराम मिळतो.

तुम्हाला माहिती आहे का Beer Yoga? Yoga Day च्या निमित्ताने या प्रकाराबाबतही जाणून घ्या

हार्ट आणि लिव्हरच्या आरोग्यासाठी चांगले

तज्ज्ञ सांगतात की तूप आणि काळी मिरी यांचे सेवन हार्ट आणि लिव्हरसाठीदेखील (Heart And Liver Health) फायदेशीर मानले जाते. हे रक्ताभिसरण वाढवते, झोपेचे चक्र नियंत्रित करते आणि अवयवांचे नुकसान होण्याच्या जोखमीपासून संरक्षण करते.

डीएनएच्या नुकसानीपासून वाचवते

औषधांचा हेव्ही डोस, प्रदूषण आणि सूर्याच्या अतिनील किरणांच्या जास्त संपर्कामुळे आपल्या डीएनएला नुकसान होऊ शकते. तूप आणि काळी मिरी यांचे सेवन आपल्या डीएनएचे नुकसान (Protects DNA Damage) होण्यापासून संरक्षण करते.

1 लाख 90 हजार अक्षरांनी तयार झाला आहे जगातील सर्वात मोठा शब्द, उच्चारायला लागतात साडे तीस तास

मेंदू तीक्ष्ण बनवते

तूप आणि काळी मिरी यांचे सेवन केल्याने मेंदू तीक्ष्ण होतो (Sharpens Mind) आणि तो निरोगी राहतो. यासह हे संज्ञानात्मक घट होण्याच्या अनेक जोखमींपासून देखील संरक्षण करते.

First published:

Tags: Ghee, Health Tips, Lifestyle, Superfood